beed police

मोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?

Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. 

Jan 17, 2025, 10:56 PM IST

बीडमध्ये वाल्मिकचा खंडणीखोरीचा धंदा? खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या? जाणून बसेल धक्का

Walmik Karad : दोन कोटींच्या खंडणीसाठी मे 2024 मध्ये अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं अपहरण झालं होतं, अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे. 

Jan 17, 2025, 10:38 PM IST

Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'सुरेश धस, बजरंग सोनवणेंच्या भानगडी...'

Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल केल्यानंतर कराडच्या पत्नी या आक्रमक झाल्या आहेत. सुरेश धस, बजरंग सोनावणेसह अनेकांवर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडने गंभीर आरोप केले आहेत. 

Jan 15, 2025, 08:18 PM IST

Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला मदत? हत्येच्या दिवशी धमकी, अपहरण अन् आरोपींसह फोनवर संवाद...; वाल्मिकचा पाय खोलात

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुरता संतोष देशमुख यांच्या हत्येत अडकलाय. हत्येचा दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर अपहरणानंतर तिघा आरोपींसह कराडचा फोन संवाद या आणि असे अनेक धक्कादायक खुलासे कराडबद्दल कोर्टात करण्यात आले. 

Jan 15, 2025, 06:26 PM IST

बीडचे पोट्टे कमरेला कट्टे, पोलिसांच्या ताफ्यामागं गोट्या गित्ते

Beed Crime: परळी तालुक्यातला वाल्मिक कराड हा एकटाच गुन्हेगार नाही.

Jan 10, 2025, 09:18 PM IST

Beed Crime: 'त्या' 109 मृतदेहांबद्दल बीड पोलीस प्रशासनाचे स्पष्टीकरण

Parli Crime: या 109 जणांचा आकस्मात मृत्यूचं झाल्याचे बीड पोलिसांनी म्हटले आहे.

Jan 10, 2025, 02:40 PM IST

बीडमध्ये रुग्णाला घेऊन जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सची ट्रकला धडक; डॉक्टरसह 10 जणांचा मृत्यू

Beed Accident : बीडमध्ये दोन भीषण अपघातांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड अहमदनगर मार्गावर अॅम्ब्युलन्सने ट्रकला धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Oct 26, 2023, 09:07 AM IST

बीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडित मुलगी आई वडिलांसह गावातून गायब

Beed Crime News : बीडच्या पांगरी तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पीडितेसह तिचे आई वडील गावातून गायब झाले आहेत. शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने पीडितेच्या नातेवाईकाने राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Jun 29, 2023, 03:57 PM IST

साहेब, माझी बायको हरवली! तक्रार देणाऱ्या पतीलाच पोलिसांनी टाकलं आत, कारण..

मुलीच्या पतीसह तिचे आई-वडिल, सासू-सासरे आणि मामा-मामीवरही गुन्हा दाखल, प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ

Jan 30, 2023, 08:03 PM IST

मग लग्नच का केलं? लग्नानंतर 21व्या दिवशीच पत्नीने पतीला संपवलं, कारण...

नवविवाहीत तरुणाच्या खूनाने बीडमध्ये खळबळ, पत्नीच निघाली मारेकरी, धक्कादायक कारण आलं समोर

 

Nov 13, 2022, 06:43 PM IST

पत्नी आणि मुलगा साखर झोपेत होते, पण पतीच्या डोक्यात वेगळाच विचार सुरु होता... थरारक घटना

बीड जिल्हा हादरला, आरोपीने स्वत: फोन करुन पोलिसांनी दिली माहिती

Oct 11, 2022, 05:58 PM IST

बीड हादरलं! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी उचललं टोकाचं पाऊल

भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूने बीडमध्ये खळबळ, भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी

Oct 11, 2022, 02:20 PM IST

Breaking: कोट्यवधींच्या ठेवी गोळा करत रात्रीत गाशा गुंडाळला, नागरी पतसंस्थेचा घोटाळा उघड

पैसे परत मिळवण्यासाठी ठेवीदारांचा बँक आणि पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या

Aug 28, 2022, 05:01 PM IST

या तरुणाने स्वत:च्या घरावर सीसीटीव्ही लावला, त्यामागचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले...

या तरुणाने स्वत:च्या घरावर ज्या कारणाने सीसीटीव्ही लावला, त्या कारणासाठी अजून जगात कुणीही सीसीटीव्ही लावलेला नाही...

 

May 13, 2022, 06:25 PM IST