before

मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना

"सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही" ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबईत आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी मुंबईवर याच काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसने मुंबईला अनेक महापौर दिले. मात्र मागील 20 वर्ष काँग्रेसची मुंबईत सत्तेत येऊ शकलेला नाही आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष बघता या निवडणुकीतही येण्याची शक्यता दिसत नाही. 

Feb 6, 2017, 05:08 PM IST

रिलायंस जिओ सिमकार्ड घेण्याआधी या ३ गोष्टी जाणून घ्या

रिलायंस जिओ घेण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. सोमवारपासून हे सिमकार्ड विक्रीस येणार आहे. पण जिओच्या या ऑफरमध्ये काही गोष्टी लपल्या आहेत. ज्या सांगितल्या गेलेल्या नाहीत.

Sep 4, 2016, 05:37 PM IST

बाळाचा बाप ब्रम्हचारी, लग्नाआधीच हा अभिनेता बनला पिता!

लग्नापूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या अनेक अभिनेत्री एव्हाना तुम्हाला माहीत असतील... पण, लग्नापूर्वीच एका बाळाचा बाप बनणारा आणि उघडपणे ते जाहीर करणारा अभिनेता तुम्हाला माहीत आहे का?

Feb 11, 2016, 10:19 PM IST

सेक्ससाठी घ्यावी लागते पोलिसांची परवानगी

एखाद्या व्यक्तीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते हे ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण लंडनमधील एका व्यक्तीवर अशी सक्ती आहे.

Jan 23, 2016, 04:29 PM IST

न्यू ईयर पार्टीला जाण्याआधी हा व्हिडिओ पाहाच

आज अनेक मुली पार्टी किंवा पबमध्ये जातात.

Dec 28, 2015, 07:47 PM IST

हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे संकेत

आज लोकांंमध्ये ह्रदयविकार असल्याचं प्रमाण वाढलंय. योग्य आहार नसल्यामुळे, व्यसन, तणाव, चिंता अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅकचं प्रमाण आज वाढतंय. कारण हार्ट अटॅक येणार आहे याची पूर्वकल्पना आपल्याला नसते.

Dec 15, 2015, 08:30 PM IST

झोपण्यापूर्वी फक्त एवढंच करा

तुमच्या पोटाची चरबी जास्त झाली आहे का ? आणि जर ती तुम्हाला कमी करायची असेल तर ती तुम्हाला काही साधारण गोष्टी करायच्या आहेत ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

Dec 5, 2015, 09:14 PM IST

VIDEO | शांताबाई गाण्यासारखं एक गाणं गाजलं होतं

शांताबाई हे गाणं या वर्षी प्रचंड लोकप्रिय झालं त्या आधी, काही वर्षापूर्वी असंच एक गाणं लोकप्रिय झालं होतं.

Nov 2, 2015, 08:33 PM IST

मान्सून वेळेआधी दाखल होणार?

मान्सून यावेळी वेळेआधी अंदमान समुद्रात,निकोबार बेटे आणि काही अंदमान बेटांवर दाखल झाला आहे. शनिवारी या भागात त्याचे नियोजित वेळापत्रकानुसार चार दिवस आधीच आगमन झाले. 

May 17, 2015, 10:53 AM IST