उन्हाळ्यात चिंच खाण्याचे पाच फायदे
नुसतं 'चिंच' असं नाव उच्चारलं तरी तुमच्या तोंडाला पाणी येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खुशखबरच ठरू शकेल. केवळ चवीपुरती नाही तर उत्तम आरोग्यासाठीही चिंच अत्यंत उपयोगी ठरते...
Mar 17, 2016, 08:26 AM ISTपिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर
चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता.
Mar 1, 2016, 07:50 PM ISTमुंबई : बड्या वीज कंपनीला ५७२ कोटींची सवलत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 09:39 AM ISTअब्जावधीचा केंद्र सरकारचा फायदा खासगी कंपन्यांकडे : पृथ्वीराज चव्हाण
कच्च्या तेलाचे दर कोसळले याचा अब्जावधीचा फायदा केंद्र सरकारला झाला. मात्र हा सर्व फायदा खासगी कंपन्यांकडे जात असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
Jan 21, 2016, 08:42 PM IST...तूप खाण्याचे हे दहा फायदे माहीत करून घ्याच!
वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.
Dec 12, 2015, 08:40 PM ISTबटाटे खाण्याचे हे सहा फायदे तुम्हाला अचंबित करतील...
आपल्या नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात हे तर तुम्ही एव्हाना ऐकलंच असेल... पण, याच बटाट्यांचे हे सहा उपयोग तुम्हाला आश्चर्यचकीत करून टाकतील.
Oct 15, 2015, 02:46 PM ISTसेक्स केल्याने होणारे दहा फायदे जाणून घ्या
आपल्या देशात सेक्सवर बोलणं एक वाईट गोष्ट काहींच्या मते मानली जाते, पण एका संशोधनानुसार सेक्स आयुष्यात महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य देखील लाभतं, ब्लड प्रेशरमध्ये सुधार होतो, कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते, सर्वेनुसार सेक्समुळे हार्टअटॅकची शंका कमी होते.
Oct 13, 2015, 04:20 PM ISTमध खा पण अशा पद्धतीनं बिलकूल नाही!
मध आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतो... खायलाही गोड लागतो... म्हणून तुम्हाला तो खायलाही आवडतो... नाही का! पण, हा मध कोणत्या पद्धतीनं खाल्ला म्हणजे त्याचा शरीराला जास्तीत जास्त फायदा मिळतो हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवं...
Sep 16, 2015, 03:54 PM ISTविरोधकांच्या फुटीचा सरकारला मिळणार फायदा?
विरोधकांच्या फुटीचा सरकारला मिळणार फायदा?
Dec 7, 2014, 09:14 PM ISTविरोधकांच्या फुटीचा सरकारला मिळणार फायदा?
नागपूरच्या गुलाबी थंडीत उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकजुट नसल्याने सरकारसाठी पहिलेच अधिवेशन काहीसे सोपे असेल असं चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकजुट नसल्याने हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.
Dec 7, 2014, 07:23 PM ISTबेडवर का असावी गुलाबी चादर?
बेडवर का असावी गुलाबी चादर. गुलाबी चादर ठेवल्याचे अनेक फायदे जीवनात अनुभवायला मिळतात.
Jan 24, 2013, 03:37 PM IST