मुंबई । संवेदनशील भागांतील एसटी वाहतूक बंद
Bharat Bandh , Farmers Protest, Mumbai BEST Buses
Dec 8, 2020, 01:10 PM ISTनवी मुंबई । शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, मार्केट बंद
Navi Mumbai APMC Market Strickly Closed To Support Delhi_s Farmers Agitaion
Dec 8, 2020, 01:05 PM ISTबुलडाणा । शेतकऱ्यांनी रेल्वे रोखली, दिल्ली आंदोलनाला पाठिंबा
Buldhana Farmers AgitationTo Support Delhi's Farmers Agitaion
Dec 8, 2020, 01:00 PM ISTमुंबई । वाहतूक सुरु, लोकल-मेट्रो-बस सेवा सुरळीत
Mumbai , Farmers Protest, Bharat Bandh
Dec 8, 2020, 12:50 PM ISTशेतकऱ्यांच्या आंदोलनाला बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा
देशात शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याला (New Farm Laws) तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही (Bollywood) मोठा पाठिंबा मिळत आहे.
Dec 8, 2020, 12:19 PM ISTBharat Bandh मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला मानाचा मुजरा - बच्चू कडू
आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात खंबीरपणे उभे राहावे
Dec 8, 2020, 12:02 PM ISTबडोदा । गुजरातमधील शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
Gujrat,Badoda Farmers Agitaion Burn Tire On Highway
Dec 8, 2020, 11:05 AM ISTभारत बंद, शेतकरी आंदोलन । कोलकाता, विजयवाडा, भुवनेश्वर येथे आंदोलन
Farmers Protest, Bharat Bandh, farmers Agitations at Kolkata, Vijayawada, Bhubaneswar
Dec 8, 2020, 11:00 AM ISTपुणे । कृषी बाजार समितीत भाजी-फळांची आवक कमी
Bharat Bandh , Farmers Protest, Pune APMC Market
Dec 8, 2020, 10:50 AM ISTभारत बंद : ठाण्यात चक्काजाम आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
भारत बंदला ( Bharat Bandh) राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन (Chakka Jam agitation inThane) करण्यात आले आहे.
Dec 8, 2020, 09:43 AM ISTपुण्यात भारत बंदचा परिणाम, बाजार समितीत फळ-भाज्यांची आवक कमी
शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भारत बंदत (Bharat Bandh in Pune) सहभाग घेतल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येत आहे.
Dec 8, 2020, 08:15 AM ISTBharat Bandh : शेतकरी आंदोलनाला देशभरात कसा मिळतोय पाठिंबा?
शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे.
Dec 8, 2020, 07:30 AM ISTपुण्यातील व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा, दुकाने दुपारीपर्यंत बंद
पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही (Bharat Bandh) पाठिंबा दिला आहे.
Dec 8, 2020, 07:15 AM ISTभारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण
शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे.
Dec 8, 2020, 06:54 AM IST