bhopal

अनैतिक संबंधातून टयुटरने केली ८ वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या...

अपहरण, हत्या, लहान मुलांवरील अत्याचार या प्रकरणात सातत्याने वाढ होत असताना पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Jan 9, 2018, 04:55 PM IST

उंदीर मेल्याचा धक्का!, मुलीने केली आत्महत्या

शिर्षक वाचून कदाचीत तुम्हालाही धक्का बसण्याची शक्यता आहे. पण, वास्तवातच अशी घटना घडली आहे.  मध्य प्रदेशची राजधानी भोपळ येथे ही घटना घडली. 

Jan 6, 2018, 03:53 PM IST

भोपाळ गँगरेप : ५२ दिवसांत निकाल, दोषींना जन्मठेपेची शिक्षा

३१ ऑक्टोबर रोजी पीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीवर गँगरेपची घटना समोर आली होती. या प्रकरणातील सर्व - चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Dec 23, 2017, 10:32 PM IST

भारतीयांना आजही अस्वस्थ करते ही दुर्घटना

घरांची दारं, खिडक्या कापड लावून बंद करा. योग्य त्या बचावात्मक सूचना दिल्या असत्या, तर हजारो लोकांचा जीव वाचवता आला असता.

Dec 3, 2017, 03:28 PM IST

१९ वर्षीय विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, ४ अटकेत

अनेक प्रयत्नानंतरही महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हबीबगंज परिसरात रेल्वे लाईनजवळून क्लासहून परत येणा-या १९ वर्षीय विद्यार्थीनीला नराधमांनी पळवलं.

Nov 3, 2017, 12:42 PM IST

2000 च्या नव्या नोटेवरून गांधीजी गायब

2000 च्या नव्या नोटेवरून गांधीजी गायब

Jan 5, 2017, 04:26 PM IST

भाजप नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सच्या धाडी

आयकर विभागानं भाजप नेता सुशील वासवानी याच्या घरावर तसंच विविध व्यावसायिक ऑफिसेसवर मंगळवारी सकाळी धाडी मारल्या. 

Dec 20, 2016, 05:05 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 09:06 PM IST

स्टेट बँकेच्या कॅशियर हार्टचा अॅटकने मृत्यू

 कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ आली असे आपण म्हणतो. असाच एक प्रकार भोपाळमध्ये पाहायला मिळाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅशियरचा रविवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Nov 14, 2016, 05:23 PM IST

भोपाळ एन्काउंटरनंतर सोलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता

  भोपाळ कारागृह तोडून पळून जाणाऱ्या सीमीच्या दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं... यात सोलापूरातील महंमद खालिद महंमद सलीम मुछाले याचाही समावेश आहे.. 

Nov 3, 2016, 11:48 PM IST

भोपाळ दहशतवादी एन्काऊंटर प्रकरणात नवा खुलासा

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जेलमधून दहशतवादी फरार झाले आणि काही तासांमध्येच पोलिसांनी त्यांना ठार केलं. या ऐन्काऊंटरनंतर अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. अनेक वेगवेगळे खुलासे यानंतर होत राहिले. यामध्ये आता एक नवा खुलासा झाला आहे की, सिमीच्या या दहशतवाद्यांची साक्ष आणि सुनावणी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे होतं होती. त्यांना कोर्टात नेलं जात नव्हतं. या दरम्यान ते पसार होण्याचा प्रयत्न करु शकतात अशी शंका पोलिसांना होती.

Nov 2, 2016, 09:43 AM IST