भुवनेश्वर कुमारला दुखापत, शार्दूल ठाकूरला संधी
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीआधी मोठा झटका बसलाय.
Oct 6, 2016, 11:33 AM ISTआयपीएलमध्ये कोणी कमावले किती रुपये
आयपीएलच्या ९ व्या सीजनची सनरायजर्स हैदराबाद चॅम्पियन ठरली. हैदराबादने बंगळुरुवर ८ रन्सने विजय मिळवला. रविवारी झालेल्या या सामन्यानंतर खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला.
May 30, 2016, 05:02 PM ISTपराभवानंतर धोनीने मौन सोडले, चॅपलची री ओढली
दक्षिण आफ्रिककडून पाचव्या आणि शेवटच्या वन डेमध्ये २१४ धावांनी पराभव मिळाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पुन्हा 'प्रक्रिया'वर फोक करण्यावर जोर दिला आहे. यापूर्वी वादग्रस्त टीम प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी अशीच भाषा केली होती.
Oct 26, 2015, 02:15 PM ISTक्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारला जीवे मारण्याची धमकी
भारतीय क्रिकेट टीमसोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेला फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. एका जमीन खरेदी प्रकरणात ही धमकी त्यांना मिळाल्याचं कळतंय. मेरठ पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास सुरू आहे.
Aug 10, 2015, 11:19 AM ISTमिशन श्रीलंकेसाठी टीम इंडिया कोलंबोमध्ये दाखल
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबोत दाखल झालीय. तीन टेस्ट खेळण्यासाठी विराट कोहलीची टीम सज्ज आहे. दौऱ्यासाठी निघण्याआधी विराटनं आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केल.
Aug 4, 2015, 09:32 AM ISTधोनी कॅप्टन्सी सोडणार? पराभवानंतर दिले संकेत
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असं सूचक विधान महेंद्रसिंह धोनीनं केलंय.
Aug 18, 2014, 01:12 PM ISTधोनीसह द्रविडची आजपासून पहिली 'टेस्ट'!
भारतच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून सुरुवात होतेय. पहिली टेस्ट ट्रेंटब्रिजमध्ये रंगणार आहे. 2011 च्या दौऱ्यात भारताला 4-0 नं सपाटून मार खावा लागला होता. या पराभवचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया आतूर असणार आहे.
Jul 9, 2014, 01:06 PM ISTस्कोअरकार्ड : भारत vs दक्षिण आफ्रिका
आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. भारतानं टॉस जिंकून पहिले गोलंदाजी घेतलीय. दरम्यान, पिचवर धूळ आणि ओलसरपणा असल्यानं मॅच जरा उशीरानंच सुरू झालीय.
Dec 8, 2013, 02:42 PM ISTशतकवीर ‘कॉक’ बरळला, भारतीय गोलंदाजीची काढली अब्रू!
भारतीय गोलंदाजांच्या मार्या त वेगाची कमतरता आहे. त्यातच ते आखूड टप्प्यावर अधिक गोलंदाजी करायचे. भारतीयांच्या गोलंदाजीला डेल स्टेन आणि मोर्ने मोर्केल यांच्या वेगाची सर येऊ शकत नाही.
Dec 7, 2013, 09:07 AM ISTबॉलर्सचा फ्लॉप शो, धोनीने फोडले खापर!
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात १४१ धावांनी झालेल्या पराभवाचे संपूर्ण खापर गोलंदाजांवर फोडलं आहे. गोलंदाजांनी योग्य लाइन आणि लेन्थने गोलंदाजी केली नाही.
Dec 6, 2013, 09:35 AM ISTस्कोअरकार्ड - भारत वि. द. आफ्रिका
भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याचा लाइव्ह स्कोअर
Dec 5, 2013, 05:01 PM IST