big breaking cabinet expansion

Big Breaking | शिंदे - फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होणार

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत राज्याचे डोळे लागून होते. विरोधकांकडूनही वारंवार यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. 

Aug 8, 2022, 01:20 PM IST