सरकार सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळतंय - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या हल्लाबोल मोर्चात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारांवर जोरदार टीका केली.
Feb 28, 2018, 06:07 PM ISTनारायण राणे मंत्रीपदासाठी पुन्हा दिल्ली दरबारी?
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले नेते नारायण राणे हे सध्या नवी दिल्लीत आहेत. दिल्लीत भाजपची मुख्यमंरी परिषद सुरू आहे.
Feb 28, 2018, 05:40 PM ISTपशुसंवर्धन खात्याच्या बोगस कारभारावर विरोधक भडकले
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत सांगितलं.
Feb 28, 2018, 03:46 PM ISTबुधवारी विधानभवनावर राष्ट्रवादीचा हल्ला बोल
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील युती सरकारच्या विरोधात विधानभवनावर हल्ला बोल आंदोलन...
Feb 26, 2018, 04:20 PM ISTनीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा - उद्धव ठाकरे
११४०० कोटींना पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपकृपेने ते 'सुखरुप' सुटले आहेत. दरम्यान, या मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा टोकदार सल्ला उद्धव यांनी सरकारला दिलाय.
Feb 17, 2018, 11:21 AM ISTखडसेंनी दिला सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे सध्या सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. पक्ष सोडण्याचा इशारा दिल्यानंतर खडसेंनी आता त्यांच्या सरकारच्या विरोधातच उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय.
Feb 9, 2018, 07:41 PM ISTविरोध झुगारून नाणार प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकार ठाम
एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम असतांना सरकार मात्र हा प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. नाणार प्रकल्पासंदर्भात मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात सामंजस्य करार केला जाणार आहे.
Feb 7, 2018, 06:43 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीला आंदोलन
अखिल भारतीय किसान संघर्ष समिती केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन करणार आहे. अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
Feb 7, 2018, 04:27 PM ISTऔरंगाबाद | उद्धव यांचं राष्ट्रवादीवर तोंडसुख
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 03:39 PM ISTयोग्यवेळी आमदारकीचा राजीनामा देणार - आमदार आशिष देशमुख
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीत पकडून त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे.
Feb 2, 2018, 09:50 AM IST३ लाखांपर्यंतचं उत्पन्न होऊ शकतं टॅक्स फ्रि, कंपनी करातही कपातीची शक्यता
उद्योग आणि आर्थिक क्षेत्राच्या तज्ञांचं म्हणनं आहे की, आगामी बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा अडीच लाखाहून वाढवून ती लाख केली जाऊ शकते.
Jan 31, 2018, 08:08 AM ISTफायद्यासाठी रावल यांनी जमीन खरेदी केल्याचा विरोधकांचा आरोप
विखरण येथील औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमीन अधिसूचित करण्यात आल्यानंतर एका शेतक-याकडून २ हेक्टर शेती खुद्द पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनीच खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 29, 2018, 03:27 PM ISTधर्मा पाटील यांची आत्महत्या नव्हे तर हत्या - राजू शेट्टी
धर्मा पाटील यांच्या मृत्युसाठी पुनर्वसन अधिकारी आणि सरकार जबाबदार आहे. अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केलीये.
Jan 29, 2018, 09:20 AM IST‘सामना’तून सेनेचा भाजपवर हल्लाबोल, एनडीएला जय महाराष्ट्र करण्याचे संकेत
दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय.
Jan 29, 2018, 08:13 AM ISTशेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा
राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा असून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप काँग्रेसने केलाय.
Jan 26, 2018, 08:41 AM IST