bjp maharashtra

त्या वादावर बोलताना राज्यपाल म्हणाले, माझी माहिती..

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यावरून राज्यात नवा वाद निर्माण झालाय. ठिकठिकाणी राज्यपाल यांच्याविरोधात आंदोलन, निदर्शने होत आहेत. राज्यपालांनी आपल्या त्या वक्तव्यावर आता सारवासारव केलीय.

Feb 28, 2022, 07:36 PM IST

राज्यपालांच्या वादावर काँग्रेसने केली ही कणखर मागणी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात नवा वाद सुरु झालाय. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने अधिक कणखर भूमिका घेतलीय.

Feb 28, 2022, 04:21 PM IST

हे तर मराठी भाषेचे विरोधक; संजय राऊत यांच्या टीकेचा रोख नेमका कुणाकडे?

जागतिक मराठी भाषा दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे. महाराष्ट्राची मराठी जनता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. असे असतानाच यावरून राजकारण होत असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलीय.

 

Feb 27, 2022, 12:47 PM IST

अखेर मुख्यमंत्र्यांचे मौन सुटले; काढली भाजपची वैचारिक पातळी

पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर झालेले आरोप आणि मविआ सरकारमधील नेत्यांवर होणाऱ्या कारवायानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया देत भाजपची वैचारिक पातळी बाहेर काढली आहे. 

Feb 25, 2022, 08:04 PM IST

लोकशाही विरुद्ध घराणेशाही अशी लढाई सुरु - आशिष शेलार

शेतकरी, कारखानदार, महिला, युवक या सगळ्यांना उभारी देण्यासाठी उभे राहावे ही प्राथमिकता असावी. मात्र, सरकारची प्राथमिकता दुसरीच आहे. सरकारचे डोळे बंद आहेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

Feb 25, 2022, 12:59 PM IST

बंगल्यावर कारवाई तरीही राणेंचं शिवसेनेला डिवचनं सुरूच... ट्विट करून म्हणाले

महापालिकेचे कर्मचारी नारायण राणे यांच्या 'अधिश' बंगल्यावर कारवाई करत होते. त्याचवेळी राणे यांनी एक ट्विट करून शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.

Feb 21, 2022, 02:23 PM IST

पोपट कुठे उडाला? सोमय्या यांचा खोचक सवाल

पुढच्या आठवड्यात आणखी ऑडिट करणार असून "आगे आगे देखो होता है क्या" असा सूचक इशारा भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेला दिला आहे. 

Feb 18, 2022, 05:15 PM IST

भाजपला 'सर्वोच्च' दणका; याचिका फेटाळली

महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. मुंबईतील भाजप नेत्यांनी ही याचिका दाखल केली होती.

Feb 18, 2022, 02:07 PM IST

नडत राहू, भिडत राहू; चित्रा वाघ यांचा इशारा कुणाला?

मंत्रालयासमोर केलेल्या आंदोलन प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना नोटीस पाठविली आहे. या नोटीसवरून चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केलीय.

Feb 17, 2022, 04:44 PM IST

नेहमी विदर्भावरच अन्याय का? अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून भाजपचा हल्लाबोल

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे.

Feb 15, 2022, 08:07 PM IST

राऊत यांच्या आरोपांना मोहित कंबोज यांनी दिलं हे खुलं आव्हान

राऊत नक्की कुणाचे? का म्हणाले असं कंबोज 

Feb 15, 2022, 07:10 PM IST

भाजपनं नालायकपणा सुरु केलाय, नेमकं काय म्हणाले संजय राऊत

मुलुंडचा दलाल सांगतो अटक होणार... आणि ईडीची लोकं घरी पोहोचतात

 

Feb 15, 2022, 04:47 PM IST

कोकणात राडा तर यवतमाळमध्ये सेना, भाजप युती

यवतमाळमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला शिवसेनेने सत्तेबाहेर ठेवले आहे.

 

Feb 14, 2022, 03:18 PM IST

मुंबईकरांसाठी आंदोलन थांबवले - नाना पटोले

महाराष्ट्राचा अपमान होईल, लोकांची गैरसोय होईल असे काही करणार नाही. त्यामुळे मुंबईतील आंदोलन थांबवित आहे

Feb 14, 2022, 12:44 PM IST

बर्दाश्त किया है, अब बरबाद करेंगे, भाजपचे साडे तीन नेते कोठडीत असतील - संजय राऊत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. त्याच कोठडीत भाजपचे साडे तीन नेते असतील.

Feb 14, 2022, 10:37 AM IST