आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली, राज्यातील भाजपच्या 47 आमदारांवर 'ही' जबाबदारी
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याची सुरुवात तेलंगणा आणि मध्यप्रदेशपासून करण्यात आली आहे. तेलंगणा आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला आहे.
Aug 19, 2023, 02:21 PM ISTNitesh Rane | ...तर काँग्रेस पक्ष फुटणार; नितेश राणेंचं विधान
BJP MLA Nitesh Rane On Congress Not Announcing Opposition Leader In Fear
Jul 25, 2023, 02:55 PM IST'आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही' अबू आझमींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गोंधळ
Abu Asim Azmi: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी वंदे मातरमवरुन केलेल्या वक्तव्यावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या वक्तव्याचे पडसाद उटमटले, भाजप आमदारांनी यावरुन गोंधळ घातला.
Jul 19, 2023, 06:58 PM ISTNitesh Rane | तुमचा नेमका धर्म कोणता?; 'त्या' बॅनरवरुन नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
BJP MLA Nitesh Rane Criticize Udhav Thackeray Vidarbha Visit
Jul 9, 2023, 01:45 PM ISTMaharashtra Politics | राऊतांच्या पत्रकार परिषदा बंद होणार; नितेश राणेंचं विधान
BJP MLA Nitesh Rane On Sanjay Raut
Jun 28, 2023, 02:00 PM ISTSanjay Raut Death Threat | "मच्छर मारण्यासाठी..."; राऊतांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर नितेश राणेंचा टोला
BJP MLA Nitesh Rane Revert To Sanjay Raut Life Threat
Jun 9, 2023, 05:00 PM ISTBJP MLA Saves 3 From Drowning: बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी भाजपा आमदाराची समुद्रात उडी; तिघांना वाचवले, एकाचा मृत्यू
BJP MLA Saves 3 youths From Drowning: समुद्रात बुडत असलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी धडपड सुरु असतानाच या ठिकाणी आलेल्या भाजपा आमदाराला घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पुढचा मागचा विचार न करता समुद्रात उडी घेतली.
Jun 1, 2023, 10:14 AM ISTHindu Temple | हिंदूंनी मंदिरात आचारसंहिता पाळावी - नितेश राणे
BJP MLA Nitesh Rane On Dress Code For Temples
May 30, 2023, 05:10 PM IST'जे पी नड्डाजी के ऑफिससे बोल रहा हूं', फोन येताच 6 भाजप आमदार खडबडून उठले... अशी झाली फसवणूक
मंत्रिपदाचं आमिष दाखवून चक्क 6 भाजप आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलं आहे. भाजप आमदारांना नेमकं कोण गंडवत होतं, काय होती मोडस ऑपरेंडी.. पाहुयात..
May 17, 2023, 03:20 PM ISTराजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा
Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे.
May 17, 2023, 07:10 AM ISTउद्धव ठाकरेंची नार्को चाचणी करा; नितेश राणेंची मागणी
BJP MLA Nitesh Rane Serious Allegation On Uddhav Thackeray
May 15, 2023, 02:35 PM ISTBJP MLA Slams Kedar Shinde: The Kerala Story वरुन BJP आमदाराने केदार शिंदेंच्या देशभक्तीवर उपस्थित केला प्रश्न
BJP MLA Slams Kedar Shinde: केदार शिंदे यांनी ट्वीटवरुन 'द केरळ स्टोरी'संदर्भात आपलं मत मांडताना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचाही उल्लेख केला होता. यावरुनच भाजपा आमदाराने त्यांच्यावर निशाणा साधाला.
May 9, 2023, 05:54 PM ISTनितेश राणे- अबू आझमी विधानसभेच्या आवारातच भिडले
Heated Arguments Of SP MLA Abu Azmi BJP MLA Nitesh Rane On Love Jihad
Mar 14, 2023, 07:30 PM ISTराऊतांविरोधात शिंदे सरकार आक्रमक; कारवाईची अध्यक्षांकडे मागणी
BJP MLA Atul Bhatkhalkar Aggressive Demand Against Sanjay Raut
Mar 1, 2023, 05:10 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारविरोधात एल्गार; पडळकर पुन्हा मैदानात
ST Employee Pending Demand BJP MLA Gopichand Padalkar Protest
Feb 22, 2023, 05:30 PM IST