bjp vs congress

Congress Leaders Agressive And Angry Over NCP Alliance With BJP At Gondia ZP Election PT7M23S

Video| भाजप आणि राष्ट्रवादीची युती! काँग्रेस राष्ट्रवादीवर संतप्त

Congress Leaders Agressive And Angry Over NCP Alliance With BJP At Gondia ZP Election

May 11, 2022, 02:25 PM IST

काँग्रेस संपलीय आणि त्याचं विसर्जन करण्याचं काम नाना पटोले करतायत, - भाजपाचा टोला

'काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद, नाना पटोलेंच्या आव्हानाला मुंबई काँग्रेसनेही प्रतिसाद दिला नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे

Feb 14, 2022, 12:44 PM IST

राज्यात भाजप विरूद्ध कॉंग्रेस संघर्ष पेटला; पोलिसांनीही फौजफाटा वाढवला

महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचं सांगत, त्याच्या निषेधार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आज काँग्रेस आंदोलन करणार आहे.

Feb 14, 2022, 09:29 AM IST

पंजाबमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, सिद्धूंनी ज्यांचं केलं समर्थन त्यांनीच पक्षाला ठोकला रामराम

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी चुरस वाढत चालली आहे. पण त्याआधी भाजपने काँग्रेसला 2 मोठे झटके दिले आहेत.

Dec 28, 2021, 07:01 PM IST

नागपुरात संघ मुख्यालयाजवळ भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

बाईक रॅलीदरम्यान भाजप विरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते भिडले, नागपुरात तणावाचं वातावरण, व्हिडीओ

Aug 1, 2021, 02:20 PM IST

गडचिरोलीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप थेट लढत

गडचिरोलीमध्ये कोणामध्ये लढत?

Apr 8, 2019, 02:58 PM IST

लोकसभा निवडणूक: भाजप वि. काँग्रेस आणि शिवसेना वि. राष्ट्रवादी सामना रंगणार

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप वि. काँग्रेस आणि शिवसेना वि. राष्ट्रवादी सामना

Feb 20, 2019, 08:10 AM IST

भाजप पराभवाच्या छायेत ! वसुंधरा राजे सरकारच्या या '5' चुका भाजपाला भोवल्या

राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असूनही अजमेरमध्ये भाजपाला पराभवाचा सामाना करावा लागत आहे.

Feb 1, 2018, 12:51 PM IST

जत नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर'

सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. जतमध्ये ६८ टक्केहुन अधिक मतदान झालं आहे.

Dec 11, 2017, 10:45 AM IST

हिमाचल प्रदेशात मतदानाला सुरूवात, कॉंग्रेस-भाजप आमनेसामने

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील सर्वच ६८ मतदार संघासाठी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात हा महामुकाबला होणार आहे.

Nov 9, 2017, 07:55 AM IST