काळवीट शिकारप्रकरणी सल्लूला दिलासा
अभिनेता सलमान खानला दिलेल्या शिक्षेला स्थगिती देणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. त्यामुळे सल्लूला दिलासा मिळालाय
Nov 6, 2014, 10:39 AM IST