black money

नोटाबंदी : गोंधळ दूर करण्यासाठी 2000ची नोट बंद करुन 200ची छापा : पृथ्वीराज चव्हाण

भाजपला निवडणुकीत काळा पैसा साठवता यावा यासाठीच दोन हजारची नोट छापण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.  

Nov 22, 2016, 01:09 PM IST

नितीन गडकरी आज मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

500, 1000 नोंटाबंदी निर्णयानंतर शिवसेनेची भाजपच्या धोरणावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच सहकारी बॅंका आणि पतसंस्था यांच्यावर घातलेल्या निर्बंधाबाबतही शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल चढवला होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आजच्या भेटीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, गडकरी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे.

Nov 22, 2016, 10:48 AM IST

सहकारी बॅंकांवर निर्बंध : शिवसेना शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार

सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. पंतप्रधान मोदींनी दुपारी बारा वाजता संसदेतील कार्यालयात शिवसेनेच्या खासदारांना वेळ दिली आहे.

Nov 22, 2016, 09:01 AM IST

नोटाबंदीनंतर पेटीएमला लोकांची मोठी पसंती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच पेटीएमचा वापर करण्याचे प्रमाण मोठे वाढलेय. 

Nov 22, 2016, 08:40 AM IST

जिच्या हाती बँकींगची दोरी... नोटाबंदीच्या काळात 'ती'ची कसोटी!

गेल्या दहा बारा दिवसांपासून देशात फक्त एकच चर्चा आहे... ती म्हणजे नोटबंदीची... सामान्य माणसासाठी ही नोटबंदी कठीण होतीच... पण त्याहीपेक्षा नोटबंदीनंतर मोठं आव्हान होतं बँकांसमोर..... पण बँकांनी या परिस्थितीचा योग्य सामना केला आणि आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय... या सगळ्या काळात भारतामधल्या तीन मोठ्या बँकांची धुरा समर्थपणे हाताळली तीन महिलांनी..... भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधारस्तंभ असणाऱ्या या महिलांवरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Nov 21, 2016, 08:48 PM IST

नोटाबंदीचा पंधरवडा उलटला तरी गर्दी कायम...

नोटाबंदीचा पंधरवडा उलटला तरी गर्दी कायम... 

Nov 21, 2016, 07:48 PM IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही पाण्यात

 नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेतला गोंधळ सुरूच ठेवलाय. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातला कामकाजाचा चौथा दिवसही पाण्यात गेलाय.

Nov 21, 2016, 06:26 PM IST

शाही विवाहामुळे चर्चेत आलेल्या रेड्डींच्या कार्यालयावर छापे

मुलीच्या लग्नात बेसुमार खर्चामुळे वादात सापडलेले मायनिंग किंग आणि कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या बेल्लारी येथील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्र तपासत आहेत. जनार्दन रेड्डी यांच्या ओवुलापुरम मायनिंग कंपनीवर देखील छापे मारले गेले. त्यांच्या घरी देखील छापे टाकले जाऊ शकतात.

Nov 21, 2016, 04:49 PM IST