उद्या सर्वसामान्यांना 'नोटाबदली' बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:13 PM ISTघरात लग्न पण बँकाना पैसे देण्याचे आदेश नसल्याने अडचणी
ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी योग्य तो पुरावा दाखवून एका खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढू शकता, अशी घोषणा काल सरकारकडून करण्यात आली. मात्र याचे आदेशच सर्व बॅंकांना पोहचले नाहीत, याचा फटका अनेका बसत आहे. त्यातच बॅंकेत येणाऱ्या नवीन नोटाचा पुरवठा कमी प्रमाणात येतो आणि मागणी जास्त आहे त्यामुळे ग्राहकांचा ही रोष बँकांना सहन करावा लागत आहे.
Nov 18, 2016, 08:34 PM ISTनोटा अदलाबदलीबाबत 24 नोव्हेंबरला मोठा निर्णय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 07:34 PM ISTनागपूरात कॅशियरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:50 PM ISTऔरंगाबादमध्ये चलनतुटवड्याचा फटका सिंगल स्क्रीन थिएटरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:46 PM ISTरत्नागिरीत बॅंक व्यवहार सुरळीत होण्यासाठी 677 कोटींची आवश्यकता
शहरातील बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल 677 कोटींची आवश्यकता आहे. मात्र, आरबीआयकडून नोटाच न आल्यामुळे रत्नागिरीतल्या बँक वाल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Nov 18, 2016, 06:21 PM ISTसहा दिवसात ८४० कोटींची विक्रमी कर वसुली
केंद्र सरकारने नोट बंदी केल्यानंतर बाद झालेल्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटाच्या स्वरूपात राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कराच्या रुपात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.
Nov 18, 2016, 05:20 PM ISTसावधान, तुमच्या कागदपत्रांनी ओपन होताहेत बँक खाती...
५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या नंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही जण बनावट कागदपत्रांचा वापर करू शकतील अशी शक्यता सूरवातीपासूनच व्यक्त केली जात होती.
Nov 18, 2016, 02:56 PM ISTशरद पवार यांनी घेतली अरूण जेटलींची भेट
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अरूण जेटली यांची संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काल भेट घेतली.
Nov 18, 2016, 02:07 PM IST९१ लाख ५० हजारांची ती रोकड 'लोकमंगलचीच' - देशमुखांची कबुली
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Nov 18, 2016, 02:05 PM ISTनोटाबंदीवरून लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब
नोटाबंदीच्या मुद्द्यावरून आजही संसदेत जोरदार गदारोळ झाला.
Nov 18, 2016, 01:40 PM ISTनोटाबंदी : आजपासून पैसे भरण्या-काढण्यासाठीचे नवे नियम लागू...
नोटाबंदीनंतर पैसे मिळवण्यासाठी किंवा काढण्यासाठी नवीन नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आलेत.
Nov 18, 2016, 01:34 PM ISTनोटाबंदीनं नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं
हजार आणि पाचशेच्या नोटा बंदीचा फटका नक्षलवादी संघटनांनाही मोठ्या प्रमाणात बसलाय.
Nov 18, 2016, 09:27 AM ISTनोटाबंदीनंतर सरकारचा धर्मादाय संस्थांसाठी आदेश...
दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये भरावे लागणार आहेत.
Nov 18, 2016, 08:35 AM IST२ हजाराची नोट देऊ शकते धोका....
ही बातमी दाखवून तुम्हांला सतर्क करण्याचा आमचा उद्देश आहे. दोन हजार रुपयांची नोट मिळविण्यासाठी तुम्ही बँकेबाहेर लांब रांगेत उभे असाल.
Nov 17, 2016, 10:46 PM IST