हे पैसे कोणत्या शहरात? कधी पकडले गेले होते?
सध्या व्हॉटसअॅपवर एका गाडीच्या दारातून पैशांची बंडलं, काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Nov 15, 2016, 08:59 PM ISTनोटा बदलण्यास ५० दिवस नाहीतर 4 महिने लागणार
500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदी संबधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयावर लोकांना नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, पंतप्रधानांच्या मते, 50 दिवसात सर्व परिस्थिती व्यवस्थित होईल असे वाटतं आहे, परंतु ज्या गतीने पैसे लोकांपर्यंत पोहचत आहे त्यावरून ५० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे वाटत नाही.
Nov 15, 2016, 07:54 PM ISTनोटा बदलण्यास ५० दिवस नाहीतर 4 महिने लागणार
500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदी संबधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयावर लोकांना नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, पंतप्रधानांच्या मते, 50 दिवसात सर्व परिस्थिती व्यवस्थित होईल असे वाटतं आहे, परंतु ज्या गतीने पैसे लोकांपर्यंत पोहचत आहे त्यावरून ५० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे वाटत नाही.
Nov 15, 2016, 07:54 PM ISTनोटबंदीमुळे नेपाळच्या पंतप्रधानांना केला मोदींना फोन
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून नेपाळी लोकांकडे असलेले जुन्या भारतीय नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देण्याची विनंती केली आहे.
Nov 15, 2016, 07:50 PM ISTनोटबंदीचे समर्थन केले ८२ टक्के लोकांनी
सामान्यांना त्रास होत असल्याच्या नावाने विरोध पक्ष बोटं मोडत असून याचं राजकारण करत आहेत. पण बहुतांशी लोकांनी या निर्णयाला योग्य म्हटले आहे.
Nov 15, 2016, 06:51 PM ISTसाईबाबांच्या चरणी २००० रुपयांच्या नवीन नोटांचा पाऊस
पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतरही शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत पडणारा नोटांचा खच काही कमी होताना दिसत नाहीय. उल्लेखनीय म्हणजे, शिर्डीतील दानपेटीत जुन्या नोटांसोबतच नवीन २००० रुपयांच्या नोटांचाही पाऊस पडलाय.
Nov 15, 2016, 04:49 PM ISTकोचीच्या चर्चमधील ही दानपेटी सर्वसामान्यांसाठी खुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:08 PM ISTजुन्या नोटा बदलू किंवा स्वीकारु नका - रिझर्व्ह बँकेचे जिल्हा बँकांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:07 PM ISTनोटा रद्द करण्याच्या निर्णयावर राजकीय खलबतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:06 PM ISTजिल्हा बँकांमध्ये नोटा बदली आणि स्वीकारण्यावर बंदी का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:04 PM ISTबँकांत जमेलल्या पैशांमुळे व्याज दर कमी होणार?
हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्यामुळं नागरिकांनी जुन्या नोटा बँकेत जमा केल्या आहेत. तब्बल तीन लाख कोटींपेक्षा जास्त पैसे बँकांमध्ये जमा झाले आहेत. त्यामुळं कर्जावरील व्याज दर कमी केली जाण्याची शक्यता आहे.
Nov 15, 2016, 02:49 PM ISTसोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमागचे सत्य
सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येत असल्याच्या घटना घडतायत. गुवाहाटीमध्ये गटारात नोटांचा खच पडलेला आढळला, तर पुण्यात कचऱ्या महिला सफाई कामगाराला रोख रक्कम आढळली. गंगेतही मोठ्या प्रमाणात नोटा फेकल्याचे समोर आले.
Nov 15, 2016, 02:23 PM ISTनोटाबंदीदरम्यान चर्चकडून गरजू लोकांना पैशाची मदत
काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आणण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केलाय. तेव्हापासून लोक बँकांच्या बाहेर 1000 आणि 500 च्या नोटा बदलून घेण्यासाठी दिवसभर रांगा लावून उभे आहेत. तर काही ठिकाणी श्रीमंत लोक आपल्या काळ्यापैशाला पांढरे करण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्याप्रमाणात दान करत आहेत. तर याच्या विरूध्द घटना कोचीन येथील एका चर्चमध्ये होतेय. या चर्चमधील दानपेटी गरजूंसाठी खुली करण्यात आली आहे. दानपेटीत जमा झालेला पैसा गरजू लोक आपल्या आवश्यकतेनुसार घेउन जाऊ शकतात तसेच पाहिजे तेव्हा परत करू शकतात.
Nov 15, 2016, 01:30 PM ISTनोटाबंदीनंतर सरकारचा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये, शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय.
Nov 15, 2016, 01:28 PM ISTपैसे अदला-बदली करणाऱ्यांच्या बोटांवर शाई लागणार
बँकेत वारंवार जाऊन पैसै काढणाऱ्यांची संख्या वाढल्यानं आता सरकारनं बँकेत पैसे काढल्यावर बोटावर निवडणुकीप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेताय.
Nov 15, 2016, 01:12 PM IST