'हे' 5 पदार्थ ब्लड शुगर लेवल त्वरित करतात कमी
Blood Sugar Control Tips: दिवसेंदिवस डायबिटीसच्या वाढत्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमची विचीत्र लाईफस्टाईल, चुकीच्या खाण्याच्या सवयी, जेवणात साखर मिसळणं आणि शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असणं. या सवयींवर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत जाते. इतकंच नाही तर, ते इतर अनेक समस्यांना जन्म देऊ शकतात.
Apr 29, 2024, 12:31 PM ISTजेवल्यानंतर अचानक वाढते रक्तातील साखरेची पातळी, करा 'हे' घरगुती उपाय
Blood Sugar Control Home Remedies: जेवल्यानंतर लगेच रक्तातील साखर वाढते अशी अनेकांची तक्रार असते. मधुमेहामुळे प्रत्येक अवयव निकामी होऊ शकतो. म्हणूनच मधुमेहानंतर रक्तातील साखर वाढू नये यासाठी काय उपाय करावे ते जाणून घ्या..
Feb 20, 2024, 04:34 PM ISTऋजुता दिवेकरने सांगितलेल्या लाडूमुळे गॅस आणि संधिवाताचा त्रास होईल छुमंतर
Rujuta Diwekar Health Tips : न्यूट्रिशन्स ऋजुता दिवेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी अडदिया लाडूंबद्दल आणि ते आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे याबद्दल सांगितले होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Feb 10, 2024, 03:14 PM ISTटाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये नेमका फरक काय?
Diabetes Symptoms and Causes in Marathi : मधुमेह म्हणजे काय आणि त्याची प्राथमिक लक्षणे कोणती? टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या मधुमेहाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे...
Feb 4, 2024, 06:00 PM ISTBest Time for Walking : सकाळी की संध्याकाळी चालणे फायदेशीर, तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य?
weight Loss Tips : नेमकं सकाळच्या वेळी चालावे की संध्याकाळी असा प्रश्न अनेकांना पडत असेल. चला तर मग जाणून घेऊया, चालण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे?
Jan 21, 2024, 04:05 PM ISTमहिनाभर चपाती न खाल्लाने काय होईल फायदे की तोटे? काय सांगतात तज्ज्ञ
Health Tips In Marathi : महिनाभरासाठी गव्हाचे सेवन बंद केल्यास शरीरात काय बदल होऊ शकतात, याविषयी सविस्तर माहिती आहारतज्ज्ञांकडून जाणू घ्या...
Jan 14, 2024, 04:04 PM ISTDiabetes रुग्णांसाठी संजीवनी ठरणार 'ही' स्वस्त भाजी; रक्तातली साखर 50% घसरेल, वैज्ञानिकही थक्क
Cheapest Remedy To Control Diabetes: मधुमेहाचा त्रास असलेले अनेकजण डॉक्टरांनी दिलेली वेगवेगळी औषधं खाऊन शरीरामधील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतात. मात्र आता नव्या संशोधनामध्ये एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे.
Jan 5, 2024, 04:57 PM ISTमधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करते 'ही' पौष्टिक भाजी; औषधी गुणधर्म वाचाच
Healthy Recipe In Marathi: हिवाळ्याच्या ऋतूमध्ये काही भाज्या आवर्जून खाव्यात. यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा नक्की समावेश असावा. आज आम्ही तुम्हाला एका पौष्टिक भाजीबद्दल सांगणार आहोत.
Dec 18, 2023, 01:35 PM ISTत्वचा आणि केसांसाठी कडुलिंब आहे वरदान
कडुलिंबाचे फायदे आणि महत्व हे आपण जाणून आहोतच, परंतु कडुलिंबाची फक्त पानंच नाहीत तर बिया आणि फुल सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. केसांसाठी आणि त्वचेसाठी व अजून अनेक कारणांसाठी कडुलिंबाचे फायदे सांगितले आहेत.
Nov 25, 2023, 12:09 PM ISTनाष्टा करताना तुम्हीही ब्रेड खात नाही ना? आत्ताच व्हा सावध!
White Bread Side Effects : तुम्हाला माहित आहे का? की, सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्ल्याने त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं तुमचं वजन वाढू शकतं.
Nov 16, 2023, 06:37 PM ISTफक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे
Chinchache Fayde : तुम्हाला माहितीये का चिंच (Chinch for pregnant women) खाण्याचेही अगणित फायदे आहेत. आपल्या असं वाटतं की फक्त आंबट-गोड या चवीच्या हौसेपोटीही आपण चिंच खातो परंतु असं नाही. त्यातून फक्त गरोदर महिलांच चिंच खातात. परंतु विविध प्रकृतीच्या व्यक्तीही चिंच आरोग्याच्या फायद्यामुळे खाऊ शकतात. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया चिंचाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?
Sep 16, 2023, 08:47 PM ISTचुकूनही 'या' लोकांनी अंजीर खाऊ नये! होईल पश्चाताप
Side Effects Of Anjeer in marathi : अंजीर हे असं फळं आहे जे कच्च आणि सुकलेलं अशा दोन्ही प्रकारे खाता येतं. अंजीरमध्ये पोटॅशियम, खनिजे, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे आहार तज्ज्ञ अंजीर खाण्याचा सल्ला देतात. पण थांबा या लोकांनी चुकूनही अंजीर खाऊ नयेत.
Jul 29, 2023, 11:56 AM ISTतुमच्या वयाप्रमाणे, ब्लड शुगर पातळी किती असावी? पाहा चार्ट!
Blood Sugar Chart : मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. तुमच्या वयोमानानुसार ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे, याची माहिती आज घेऊया.
Jun 4, 2023, 07:44 PM ISTहे 5 ज्युस घेतल्याने ब्लड शुगर कंट्रोल
तुमच्या जीवनात ब्लड शुगरमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. डायबिटीज ही भारतातील एक प्रमुख समस्या आहे. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. नारळ पाणी पिणे योग्य. त्यामुळे शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पिंक सॉल्ट आणि दही याचे ताक घेतल्याने शुगर नियंत्रणात राहते.
May 13, 2023, 03:50 PM ISTभात आणि मांसाहारामुळे डायबिटीजचा धोका? मांसाहारामुळे वाढते रक्तातील साखर?
सध्या असा दावा करण्यात येतोय की, डायबिटीज रुग्णांसाठी भात आणि मांसाहार खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. या दाव्यामुळे डायबिटीज रुग्णांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Apr 27, 2023, 10:44 PM IST