Anil Parab : नालेसफाईवरुन शिंदेगट आणि ठाकरेगटात श्रेयवाद
Anil Parab Shinde faction and Thackeray faction on drain cleaning
May 26, 2024, 07:40 PM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून 5 टक्के तर 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपात
Mumbai Water Cut news : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कोसळलंय. 30 मेपासून 5 टक्के तर जूनच्या या तारखेपासून 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
May 25, 2024, 11:10 AM ISTघाटकोपर दुर्घटनेनंतर मुंबईत नवीन होर्डिंग पॉलिसी! काय असणार यात? जाणून घ्या
Hording in Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेने महत्वाची आणि आक्रमक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.
May 17, 2024, 02:56 PM ISTMumbai | घाटकोपरमध्ये तीन भल्या मोठ्या होर्डिंगवर मुंबई महापालिकेचा हातोडा
Mumbai BMC Employees Removing Hoarding in Ghatkopar
May 14, 2024, 09:45 PM ISTभाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोल
Ghatkopar Hording Collapsed : मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण आहे असा आरोप करत राज्य सरकार आणि मुबंई महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश म्हणजे 'वरातीमून घोडे' असल्याची टीकाही काँग्रेसने केलीय.
May 14, 2024, 06:00 PM IST
14 मृत्यू, 6 कोटींचा दंड, वर्षभरापूर्वीचा FIR... होर्डिंग अपघातावरुन BMC-रेल्वेमध्ये जुंपली
Mumbai Ghatkoper Hording Collapse: सात ते आठ झाडं कापून हे होर्डिंग लावण्यात आलं होतं. या प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेने पहिली एफआयआर 2023 साली मे महिन्यामध्ये दाखल केला होता.
May 14, 2024, 08:16 AM ISTMumbai Weather : वादळी वाऱ्याने विद्युत उपकेंद्रात बिघाड, काटकसरीने पाणी वापरण्याचं BMC कडून आवाहन
BMC Appeal to Mumbaikar : वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे महानगरपालिकेच्या एल आणि एस विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती बीएससीकडून देण्यात आली आहे.
May 13, 2024, 09:08 PM ISTधोका! वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या पुडीतील भजी, वडे खाताय?
Mumbai News : Street Food म्हणजे अनेकांचच प्रेम. गरमागरम समोसे, भजी, वडापाव, फ्रँकी या आणि अशा अनेक पदार्थांची चव सर्वांच्या आवडीची. पण, वर्तमानपत्रात बांधून देण्यात येणारे हे पदार्थ खावेत की खाऊ नयेत....?
May 9, 2024, 11:01 AM IST
मानखुर्द शॉर्मा प्रकरणानंतर BMC कडून खाण्यापिण्याविषयी महत्त्वाच्या सूचना जारी
Mankhurd shwarma death case : मानखुर्द प्रकरणानंतर पालिकेची यंत्रणाही सतर्क झाली असून, त्यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
May 9, 2024, 08:40 AM IST
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला, मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट? पालिका म्हणते...
Mumbai Water Cut: मुंबईत पाणीकपातीची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसंच, धरणातही पाणीसाठा कमी असल्यामुळं मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र आता पालिकेने यावर तोडगा काढला आहे.
May 8, 2024, 04:57 PM IST'जसे गाळे पाडले तसेच पुन्हा बांधून द्या'; BMC ने केलेल्या कारवाईवरुन हायकोर्ट संतप्त
Mumbai News : मुंबई महापालिकेने केलेल्या एका कारवाईवरुन मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारलं आहे. पालिका अशाप्रकारे कारवाई करत असेल तर कोर्ट बघ्याची भूमिका घेणार नाही असेही न्यायालयाने म्हटलं आहे.
Apr 19, 2024, 09:52 AM IST
रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णय
Mumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Apr 18, 2024, 06:28 PM ISTमुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का
Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Apr 17, 2024, 11:53 AM ISTमुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार; कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार
Coastal Road and Sea Link Connect: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. आता कोस्टल रोड थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे.
Apr 11, 2024, 01:23 PM ISTवांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे
Bandra-Worli Sea Link : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर टोलवाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असून 2027 पर्यंत हे दर लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना सी लिंकवरुन प्रवास करताना आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत.
Mar 30, 2024, 09:15 AM IST