मीरा रोडनंतर मुंबईतही बुलडोझर कारवाई; मोहम्मद अली रोडवरील दुकाने केली जमीनदोस्त
Mohammad Ali Road : मीरा रोडनंतर मुंबईतील एका भागात बुलडोझरची कारवाई झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोहम्मद अली रोडवरील सुमारे 40 दुकानांवर कारवाई केली.
Jan 25, 2024, 03:14 PM ISTमुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये तब्बल 8 हजार कोटींची घट; 92 वरुन थेट 86 हजार कोटींवर
BMC Deposit decreased by 8 thousand crores
Jan 24, 2024, 07:50 PM ISTमराठा सर्वेक्षणासाठी मुंबई मनपाचे 30 हजार कर्मचारी घरोघरी भेट देणार, पालिकेकडून सहकार्याचं आवाहन
Maratha Reservation : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असं आवाहन पालिकेने केलं आहे. यासाठी महानगरपालिकेचे 30 हजार कर्मचारी मुंबईतील घरोघरी भेटी देणार आहेत.
Jan 24, 2024, 07:34 PM IST
मुंबई पालिकेत बायोमेट्रिक हजेरीची बोगसगिरी, एक कर्मचारी लावतो दुसऱ्याची हजेरी
BMC Biometric Attendance: मुंबई पालिका आयुक्त कार्यालयाकडे मागील 5 वर्षांत बनावट बायोमेट्रिक उपस्थितीबाबत माहिती मागण्यात आली होती.
Jan 24, 2024, 04:06 PM IST45 मिनिटांचा प्रवास आता 7 मिनिटांत, मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार
Mumbai News Today: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबई महानगरपालिका मुंबईत उड्डाणपुलाचे जाळे विणत आहे. मुंबई महानगरपालिकेने एक कंत्राट जारी केले आहे.
Jan 24, 2024, 03:37 PM IST
Mumbai News : ...म्हणून मुंबईतील रस्ते बंद ठेवणार का? BMC ला हायकोर्टानं फटकारलं
High Court On BMC : मुंबईतील रस्त्याच्या कामांच्या मुद्यावरुन हायकोर्टाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले.
Jan 24, 2024, 07:59 AM ISTMira Road | अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
BMC Bulldozer On Illegal Construction
Jan 23, 2024, 09:10 PM ISTMumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे.
Jan 16, 2024, 09:07 AM ISTमुंबईकरांनो सावधान! रस्त्यावर घाण कराल तर क्लीनअप मार्शल करणार अशी कारवाई
Mumbai Cleanup Marshals : कचरा टाकून, ठिकठिकाणी थूंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा मुंबईत क्लीन अप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 10 दिवसांत त्याची अंमलबजावणी होणार आहे.
Jan 13, 2024, 08:49 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही दिवास पाणी गढूळ येण्याची शक्यता
Mumbai Water News : मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काही दिवस नळाला गढूळ पाणी येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जाणून घ्या कोणत्या भागांना याचा फटका बसणार आहे?
Jan 7, 2024, 09:45 AM ISTगुरुवारी अर्ध्याहून अधिक मुंबईत पाणीकपात; तुम्ही राहता त्या परिसरात काय परिस्थिती?
Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते.
Jan 3, 2024, 08:53 AM ISTरोहित शर्माची पत्नी संतापली, थेट मुंबई महापालिकेला विचारला प्रश्न
Ritika Sajdeh : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन तारखेपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झालीय. दरम्यान, सामन्यााधी रोहित शर्माची पत्नी रितिका मुंबईत परतली.
Jan 2, 2024, 07:15 PM ISTनवीन वर्षात मुंबईकरांच्या खिशाला कात्री; दोनवर्षांसाठी 15 ते 40 टक्के मालमत्ता करवाढ
Mumbai News : पालिकेच्या कायद्यात प्रत्येक पाच वर्षांनी 40 टक्के मालमत्ता करवाढीची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराची ऑनलाइन बिले देण्यास सुरुवात केली आहे. गेली तीन वर्षे करवाढ रखडल्याने आता अतिरिक्त बोजा मुंबईकरांवर पडणार आहे.
Dec 30, 2023, 09:19 AM ISTमुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता पॅटर्न यशस्वी, राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवविणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेने दर आठवड्यात एक दिवस प्रत्येक परिमंडळातील एक प्रशासकीय विभाग (वॉर्ड), याप्रमाणे संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यास दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून प्रारंभ केला आहे. या मोहीम अंतर्गत मुंबईतील शहर विभागामध्ये होत असलेल्या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून पाहणी करतानाच त्यात सक्रिय सहभाग देखील नोंदवला.
Dec 24, 2023, 09:59 PM ISTMumbai News | आता कबुतरांना दाणे टाकाल तर याद राखा; पालिका करणार कारवाई
Mumbai news Change Habbit Of Feeding Pigeons Or Face Fine Report
Dec 19, 2023, 11:00 AM IST