bmc

Weekend Lockdown मधून या लोकांना सूट, मुंबई महापालिकेचा निर्णय

शनिवारी आणि रविवारी या लोकांना ही कामासाठी बाहेर जाता येणार...

Apr 7, 2021, 07:08 PM IST

मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच, आज इतकी मोठी वाढ

मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ आता 10 हजारांवर

Apr 6, 2021, 08:28 PM IST
BMC gave notice to vendors to do business within 11 to 4 PT3M19S

VIDEO| मुंबई महानगरपालिकेची नोटीस

BMC gave notice to vendors to do business within 11 to 4

Apr 4, 2021, 02:10 PM IST

मुंबईत होम क्वारंटाइन रुग्णांचा कालवधी वाढला; BMC चे परिपत्रक जारी

महापालिकेचं होम क्वारंटाइन संदर्भातील परिपत्रक जारी

Apr 4, 2021, 11:27 AM IST

मुंबईतून धक्कादायक बातमी... फक्त इतकेच ICU बेड शिल्लक

मुंबईतील रुग्णालयांत रोज हजारोंनी नव्या रुग्णांची भर पडू लागलीये

Apr 4, 2021, 09:06 AM IST

Mumbai Corona : मुंबईत लॉकडाऊन लागणार की नाही? महापौर म्हणतात...

मुंबईत कोरोनाचे (Mumbai Corona patients) नवे रुग्ण हे आता ५ हजाराच्या घरात येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे. त्यात बाजार, लोकलमध्ये (Mumbai Local) होणारी गर्दी आणि नियमांचं उल्लंघन कोरोनाला आमंत्रण देत आहे. अशात राज्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये जसा लॉक़डाऊन (Mumbai lockdown) लावण्यात येत आहे, तसेच मुंबईतही होणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलेले. 

Mar 27, 2021, 02:52 PM IST

कोरोनाच्या उद्रेकानंतर मुंबईत 10 लाखांपेक्षा जास्त लसीकरण

Corona vaccination : कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा मुंबई ( Mumbai) शहरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 27, 2021, 01:52 PM IST

धक्कादायक माहिती, 700हून अधिक रुग्णालयांत आगविरोधी यंत्रणा नाही !

मुंबई शहरातील तब्बल 762 पेक्षा अधिक खासगी रुग्णालये (Mumbai hospitals) आणि नर्सिग होममध्ये अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे आढळून आले आहे. 

Mar 27, 2021, 01:39 PM IST

मुंबईत धोका वाढला, रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत घट झाल्याने चिंता

मुंबई शहर आणि परिसरात कोरोनाचा ( coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. 

Mar 26, 2021, 10:26 AM IST

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, लोकलची गर्दी टाळण्यासाठी 50 टक्के उपस्थितीचा आदेश

कोरोना विषाणूचा (Outbreak of corona) उद्रेक पाहायला मिळत आहे. लोकलमधील (Mumbai Local railway crowds) गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने ( Mumbai Municipal Corporation) आता खासगी कार्यालयांवर कठोर निर्बंध लादले आहेत.  

Mar 26, 2021, 09:20 AM IST

मुंबईत कोरोनाचा हाहा:कार....एका दिवसात ५ हजाराहून अधिक नवे कोरोनाग्रस्त

मुंबईकरांनी आता जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण मुंबईत आज आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात ५ हजार १८५ कोरोना रुग्णांची भर झाली आहे. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Mar 24, 2021, 08:05 PM IST
Mumbai BMC Take Action Who Not Pay Property Tax new PT3M5S

VIDEO मुंबईकरांनो थकबाकी भरा अन्यथा गाडी गमवाल

VIDEO Mumbai BMC Take Action Who Not Pay Property Tax

Mar 15, 2021, 10:00 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल

अतिशहाणपणा अभिनेत्रीला भोवला 

Mar 15, 2021, 12:01 PM IST