केळी सोबत खा 'हा' एक पदार्थ; शरीराला होईल जबरदस्त फायदा
केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. केळी प्रमाणे मसल्याचा पदार्थ असेलला दालचिनी खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत. केळी आणि दालचिनी यांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला दुप्पट फायदा होतो.
Jan 12, 2024, 07:05 PM ISTघट्ट दह्याचे 'हे' फायदे तुम्हाला चकित करतील
घट्ट दही प्रोटिनयुक्त स्त्रोत म्हणून लोकप्रिय झाले आहे.
प्रोटिनचे प्रमाण वाढवण्याचे उद्दिष्ट असलेल्यांसाठी घट्ट दही हे पौष्टिक-दाट जोड आहे.
Dec 29, 2023, 06:20 PM ISTCholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरातील 'या' भागांमध्ये होतात वेदना!
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरातील 'या' भागांमध्ये होतात वेदना!
Nov 24, 2023, 07:08 PM IST१०० वर्ष जगायचं असेल तर करा 'हे' एक काम...
आपण आपल्या अनेक सावींपासून आपली जीवनशैली आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे प्रभाव निवडतो, ज्यामध्ये व्यायाम, झोपेचे नियम आणि आहाराच्या सवयी समाविष्ट असतात. तर आज जाणून घेऊया आपले आरोग्य आणि दीर्घायुष्य आपण सध्या सावींमुळे कसे वाढवू शकतो ?
Nov 20, 2023, 05:54 PM IST7 महिने दारू बंद केल्यास शरीरावर दिसतात हे परिणाम
7 महिने दारू बंद केल्यास शरीरावर दिसतात हे परिणाम
Nov 10, 2023, 08:14 PM ISTवॉक करण्याचे जबरदस्त फायदे; तन आणि मन दोन्ही होतील तंदुरुस्त
वॉक करण्याचे जबरदस्त फायदे; तन आणि मन दोन्ही होतील तंदुरुस्त
Oct 10, 2023, 09:14 PM ISTस्वस्तात मिळणारं रताळं आरोग्यासाठी वरदान, पाहा लाखमोलाचे फायदे
रताळे पौष्टिक असतात, प्रत्येक सर्व्हिंगमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज असतात. त्यांच्याकडे कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत आणि ते रोगप्रतिकारक कार्य आणि इतर आरोग्य फायद्यांना प्रोत्साहन देऊ शकतात.
Sep 14, 2023, 03:47 PM ISTशरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्याचे नखांवरुन समजते
शरीरात Vitamin B12 कमतरतेमुळे अनेक आरोग्यविषयी समस्या निर्माण होऊ शकतात.
Sep 4, 2023, 04:03 PM ISTSports Injuries: खेळताना शरीराच्या कोणत्या भागाला असतो सर्वात जास्त धोका? त्यावर कसे करावेत उपचार
Sports Injuries: खेळात सर्वात जास्त होणाऱ्या दुखापती म्हणजे खांदा आणि गुडघ्याच्या दुखापती. कारण खांदा हा सांधा असला तरी तो अस्थिर असतो आणि कुठलेही खेळ खेळताना गुडघ्यावर जास्त दाब येतो.
Aug 19, 2023, 06:55 PM ISTभूतेश्वर मंदिराजवळ महाराष्ट्रामधील पुजाऱ्याचा मृत्यू; घटनाक्रमामुळे गूढ वाढलं, गावकरी भयभीत
Priest Murder Case: ज्या मंदिरातील पुजाऱ्याबरोबर हा प्रकार घडला ते मंदिर फारच निर्जनस्थळी आहे. या ठिकाणापासून 1 किलोमीटरपर्यंत कोणीही राहत नाही. पुजाऱ्याची हत्या झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये दहशतीचं वातावरण असून या घटनेचं गूढ कायम असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
Aug 13, 2023, 11:31 AM ISTसिगारेटच्या एका झुरक्यानंतर काही मिनिटांत शरीरात होतात 'हे' बदल, तर 8 तासांनंतर...!
Cigarette Impact On Health : सिगारेटच्या पाकिटावर देखील याबाबतची वॉर्निंग लिहीण्यात येते, मात्र आरोग्याचे धोके माहिती असून देखील लोकं सिगारेट पितात. सिगारेट प्यायल्यानंतर तुमच्या शरीरात प्रत्येक वेळेला कसे बदल होतात, हे तुम्हाला माहितीये का?
Jul 19, 2023, 08:13 PM ISTदररोज दारूचं सेवन केल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात पाहा
दररोज दारूचं सेवन केल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात पाहा!
Jul 10, 2023, 10:41 PM ISTतुमच्या शरीरात Cholesterol चं प्रमाण किती असावं? किती प्रमाण मानलं जातं धोकादायक?
Cholesterol : तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल ( Cholesterol ) हा एक प्रकारचा चरबी आहे जो यकृताद्वारे तयार होतो. ज्यावेळी स्निग्ध पदार्थ, जंक फूड हे पदार्थ शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त होतात, तेव्हा ते शिरामध्ये जमा होते.
Jun 30, 2023, 09:01 PM ISTMole on Body Parts: शरीराच्या 'या' भागावर तीळ असणाऱ्या मुली असतात भाग्यवान!
शरीराच्या 'या' भागावर तीळ असणाऱ्या मुली असतात भाग्यवान!
Jun 29, 2023, 09:32 PM ISTबेडवर पडल्या-पडल्या झोप लागतेय? सावधान, शरीरासाठी असू शकतं धोकादायक
बेडवर पडल्या-पडल्या झोप लागतेय? सावधान, शरीरासाठी असू शकतं धोकादायक
Jun 18, 2023, 10:30 PM IST