वैद्यकीय क्षेत्रात दलालांचा सुळसुळाट
नाशिकच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश देतो, असं सांगून बंगळुरुच्या एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली. त्याला तब्बल पंचावन्न लाखांचा गंडा घालण्यात आलाय.
Dec 14, 2011, 10:11 AM ISTपिंपरी चिंचव़डमध्ये 'मुन्नाभाई एमडी'
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे अनेक मुन्नाभाई असल्याचं खासगीत सांगितलं जातं. सामान्य़ रुग्णांच्या जीवाशी खेळणा-या अशा मुन्नाभाईंना शोधण्याची गरज निर्माण झालीये.
Nov 23, 2011, 10:13 AM IST