नांदेड | बॉम्बे डान्समध्ये तरुणींचे अश्लील हावभाव
नांदेड | बॉम्बे डान्समध्ये तरुणींचे अश्लील हावभाव
Nanded Bombay Dance In Malegaon Yatra
मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाचा निर्वाळा
मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाचा निर्वाळा
Goa Bench Of The Bombay High Court Dismiss Petition Seking Medical Examination Of Goa CM.
कोल्हापूर: सेक्स न करणाऱ्या जोडप्याचा विवाह रद्द; कोर्टाचा निर्णय
पती-पत्नीच्या नात्यामध्ये लैंगिक संबंध हे अत्यंत महत्त्वाचे उद्दीष्ट असते - न्यायालय
Apr 30, 2018, 07:19 PM ISTमुंबई | चारा छावणी प्रकरण उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 10:44 AM ISTमुंबई शेअर बाजारात मोठा उच्चांक
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक प्रथमच 35 हजार अंशांच्या वर बंद झालाय. सकाळच्या वेळात काही प्रमाणात चढउतार बघायला मिळाली असली, तरी त्यानंतर सेन्सेक्समध्ये सातत्यानं वाढ होत राहिली.
Jan 17, 2018, 06:13 PM ISTखडसेंच्या MIDC प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारची टाळाटाळ?
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातली चौकशी कुठवर आली? याचा अहवाल सादर न केल्यानं सरकारला हायकोर्टानं खडसावलंय.
Jan 25, 2017, 09:26 AM ISTसरकारला केवळ महसूलाची चिंता, लोकांचं काय?, कोर्टानं फटकारलं
राज्य सरकारला आयपीएल मॅचमधून मिळणाऱ्या महसुलात रस आहे, पण दुष्काळग्रस्तांची काहीच चिंता दिसत नाही, अशी परखड टीका मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर केलीय.
Apr 13, 2016, 08:46 AM IST'विवाहीत मुलगीदेखील पालकांच्या देखभालीसाठी बांधिल'
विवाहीत महिलादेखील आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या देखरेखीसाठी बाध्य आहेत, असं हायकोर्टाला बजावून सांगावं लागलंय.
Mar 5, 2016, 10:34 AM IST'आम्ही, मुंबई नाही तर बॉम्बेच म्हणणार'
लंडनच्या एका वृत्तपत्रानं यापुढे आपण भारताच्या आर्थिक राजधानीचा उल्लेख 'मुंबई' असा नाही तर 'बॉम्बे' असाच करणार असल्याचं जाहीर केलंय. 'दी इंडिपेंडन्ट' या ब्रिटिश दैनिकाचे संपादक अमोल राजन यांनी हा निर्णय घेतलाय.
Feb 11, 2016, 05:14 PM ISTमद्यपान करून गाडी चालवाल तर पस्तवाल!
आता मद्यपान करून वाहन चालवाल तर थेट तुमचं लायसन्स रद्द होणार आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांचा परवाना तात्काळ निलंबीत करून त्यांना रोख दंड आणि शिक्षेची तरतूद केल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलीय.
Feb 10, 2016, 10:13 PM ISTमद्यपान करून गाडी चालवाल तर पस्तवाल!
मद्यपान करून गाडी चालवाल तर पस्तवाल!
Feb 10, 2016, 09:55 PM ISTसलमान सुटला पण, पोलिसांना हे प्रकरण भोवणार?
अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रनप्रकरणाचा तपास नीट न झाल्याचा ठपका जस्टिस अनिल रामचंद्र जोशी यांनी निकालपत्रात ठेवल्याची खुद्द उच्च न्यायालयानेच गंभीर दखल घेतली आहे.
Dec 22, 2015, 02:15 PM ISTकोर्टाच्या निर्णयामुळे हिंदू - मुस्लिम जोडप्याचं पुन्हा मिलन!
समाजानं उभारलेल्या भिंती न्यायालयामुळे दूर झाल्या आणि नवरा बायकोचं पुन्हा मिलन झाल्याची एक घटना मुंबईत पाहायला मिळालीय.
Nov 25, 2015, 10:19 AM ISTनेस्लेच्या 'मॅगी'ला हायकोर्टाचा दिलासा...
नेस्लेच्या 'मॅगी'ला हायकोर्टाचा दिलासा...
Aug 13, 2015, 01:13 PM IST'मॅगी' विरोधात भारत सरकारनं ६४० करोड रुपये दंडाचा दावा दाखल
मॅगीवर घातलेली बंदी मुंबई हायकोर्टानं उठवलीय. मात्र, याअगोदरच बुधवारी भारत सरकारनं 'नेस्ले इंडिया'विरुद्ध ६४० करोड रुपयांच्या दंडासाठी दावा दाखल केलाय.
Aug 13, 2015, 12:41 PM IST