VIDEO : शम्सीने रोहित शर्माला छेडलं, त्यानंतर 'हिटमॅन'ने दिलं असं उत्तर
भारताने सेंट जॉर्ज मैदानावर उत्तम खेळ दाखवून साऱ्यांनाच खूष केलं.
Feb 14, 2018, 01:35 PM ISTआयपीएलमध्ये बोली न लागलेला मलिंगा मुंबई इंडियन्सकडेच पण...
आयपीएलच्या अकराव्या सीझनआधी नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला.
Feb 7, 2018, 09:20 PM ISTतिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
Feb 7, 2018, 04:19 PM ISTतिसरी टी-20 : भारतानं टॉस जिंकून घेतली बॉलिंग
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकला आहे.
Dec 24, 2017, 06:44 PM ISTपहिल्यांदाच बॉलरने हेलमेट घालून केली बॉलिंग
क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुम्ही अंपायर, बॅट्समन, विकेटकीपर, क्लोस-इन फील्डरला हेलमेट घालतांना पाहिलं असेल पण कधी बॉलरला हेलमेट घालून बॉलिंग करतांना पाहिलं का?
Dec 24, 2017, 06:08 PM ISTपहिली टी-20 : श्रीलंकेनं टॉस जिंकला
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
Dec 20, 2017, 07:08 PM ISTअर्जुन तेंडुलकरची बॉलिंग पाहिली आहे का ?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकर या फास्टर बॉलर आहे, हे तुम्हाला माहीत आहे. यावेळी त्याने धडाकेबाज खेळी करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला बॉलिंग केली.
Nov 5, 2017, 04:07 PM ISTयॉर्करचा बादशहा जेव्हा स्पिन बॉलिंग करतो!
श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसीथ मलिंगानं त्याच्या यॉर्करनं अनेक बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
Nov 1, 2017, 08:11 PM ISTपाकिस्तानचा वहाब रियाज बॉलिंगच विसरला!
पाकिस्तानचा फास्ट बॉलर वहाब रियाजनं २०११च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला आणि २०१५च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनला चांगलाच त्रास दिला
Oct 9, 2017, 05:58 PM ISTअर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा वेग तुम्हाला माहित आहे का ?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची १९ वर्षांखालील मुंबईच्या संघात निवड झाली.
Sep 12, 2017, 12:42 PM ISTभरत अरुण टीम इंडियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक
भरत अरुण टीम इंडियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक
Jul 19, 2017, 03:31 PM ISTझहीर असतानाही शास्त्रीला कोच म्हणून हवा भरत अरुण
टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून रवी शास्त्रीची निवड करण्यात आली आहे.
Jul 13, 2017, 08:34 PM ISTVIDEO : टीम इंडियाला मिळाला नवीन 'लेग स्पीनर'
टीम इंडियात एक नवीन लेग स्पीनर तयार होतोय... हा खेळाडू दुसरा-तिसरा कुणीही नसून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आहे.
Jun 6, 2017, 09:52 PM ISTछोटा करिश्मा... पाकिस्तानात दिसतोय सात वर्षांचा शोएब अख्तर!
पाकिस्तानचा उल्लेख नेहमीच तेजतर्रार बॉलर्स तयार करण्यात आघाडीवर असतो. आता याच भूमीवर एक सात वर्षांचा शोएब अख्तर धावताना आणि आपल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिसतोय.
Jun 4, 2016, 11:39 PM ISTपाहा बॉलिंग देतांना कोहली बॉलर्सला काय सांगतो
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या चांगली कामगिरी करतेय. पण या कामगिरीमध्ये बॉ़लर्सची ही महत्त्वाची भूमिका आहे. क्रिस जॉर्डन संघात आल्यापासून टीम चांगली कामगिरी करतेय. यामागे काय कारण आहे याचं गुपीत उघड झालं आहे.
May 19, 2016, 08:02 PM IST