bowling

या बॉलरने वाढवल्या अंपायर्सच्या चिंता

सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याने अंपायरींग करणाऱ्या अंपायरच्या चिंता वाढवल्या आहेत. अंपायरांचं म्हणणं आहे की, मुस्तफिजूरच्या बॉलला योग्य प्रकारे जज करणं खूप कठिण होऊन जातं.

May 15, 2016, 09:31 PM IST

रसेलच्या या बॉलमुळे वॉटसन वैतागला

आयपीएलच्या याआधीच्या मोसमामध्ये कोलकत्याच्या आंद्रे रसेलनं टाकलेल्या एका बॉलवर शेन वॉटसन चांगलाच भडकला. 

May 10, 2016, 08:20 PM IST

भारताविरुद्धच्या मॅच आधी बांग्लादेशला धक्का

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 20, 2016, 09:28 AM IST

Video : ओमानचा बॉलर मुनिस अन्सारी करतो लसिथ मलिंगा प्रमाणे बॉलिंग!

नव्याने क्रिकेट विश्वात पदार्पण केलेल्या ओमानच्या संघातील बॉलर मुनिस अन्सारी एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलाय. कारण आहे, लसिथ मलिंगा. कारण अन्सारी त्याच्याप्रमाणे बॉल टाकतो.

Mar 12, 2016, 10:26 AM IST

शिखर धवनने अचानक केली निवृत्तीची घोषणा...पण

सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये विस्फोटक बँटींग करणाऱ्या टीम इंडियांच्या गब्बरने रिटायरमेंटची घोषणा केली आहे. शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टीक क्रिकेटच्या गोलंदाजीतून रिटायरमेंट घोषित केली आहे. वेगळ्या अंदाजमध्ये त्यांने ही घोषणा केली. यापुढे तो  आता बॉलिंग करतांना दिसणार नाही. 

Feb 14, 2016, 02:50 PM IST

पाकिस्तानच्या स्पिनरचा हरभजनसिंहवर गंभीर आरोप

पाकिस्तानचा स्पिनर सईद अजमलने, टीम इंडियाचा स्पिनर हरभजनसिंह आणि आर अश्विन चकर असल्याचा आरोप केला आहे.

Nov 3, 2015, 04:55 PM IST

जेव्हा बॉलर बॉलिंग करणं विसरतो तेव्हा...

क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. असच काहीसं झालं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात. 2005मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा बॉलर डॅरिल टफीने सर्वांना चक्रावून सोडलं. त्याने एका ओव्हरमध्ये तब्बल 14 बॉल फेकले. त्यामुळे तो बॉलिंग करणं विसरला की काय असंच सर्वांना वाटत होतं.

Apr 19, 2015, 04:30 PM IST

फिल्डिंगच्या नव्या नियमांमुळे युवराजला गमवावं लागलं - धोनी

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप २०११मध्ये विश्व विजेत्याचा चषक उंचावण्यात यशस्वी झाला त्याचे प्रमुख कारण होते युवराज सिंग... युवराजसिंग याने गेल्या वर्ल्ड कपमध्ये एकूम १५ विकेट घेतल्या होत्या. भारतीय कर्णधाराचे म्हणणे आहे की गेल्या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडू राहिलेल्या युवराज सिंगला बदललेल्या नियमांचा फटका बसला आणि त्यामुळे त्याला टीममध्ये घेता आले नाही.

Mar 16, 2015, 02:41 PM IST

सचिनची विकेट काढणाऱ्या शिलिंगफोर्डच्या खेळण्यावर बंदी!

नुकतीच झालेली, सचिनची १९९ टेस्ट आठवतेय... या टेस्टमध्ये शिलिंगफोर्डनं सचिनची विकेट काढली होती. हाच शिलिंगफोर्ड आता त्याच्या बॉलिंगच्या शैलीमुळे अडचणीत आलाय.

Dec 17, 2013, 11:20 AM IST

‘संघात सचिन नसणं आमच्यासाठी फायद्याचंच’

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाला तोंड दाखवायलाही जागा उरलेली नाही. यातच दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी भारताच्या दुखऱ्या भागाला डिवचण्याचं काम केलंय.

Dec 10, 2013, 06:28 PM IST