box office

KGF2 लवकरच मोडणार RRRचा विक्रम? KFGचा गल्ला ऐकलात का?

मुंबईः बॉक्स ऑफिसवर KGF2 सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. यश आणि संजय दत्त यांची भूमिका असलेल्या KGF2च्या कमाईचे आकडे सर्वांनाच चकीत करणारे आहेत.

Apr 18, 2022, 02:11 PM IST

भन्नाट! एखादा चित्रपट 1000 कोटींची कमाई कशी करतो ? पाहा सरळ- सोपं गणित

सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपटांच्या प्रदर्शित होण्याची ठिकाणं ही मर्यादित आणि निर्धारित अशीच होती. 

Apr 13, 2022, 11:10 AM IST

'द काश्मीर फाइल्स' आणि आरआरआर बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर, पाहा किती केली कमाई

सध्या बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे. हे दोन्ही चित्रपट या वर्षातील सर्वात बीग चित्रपट ठरले आहेत. 

Apr 9, 2022, 12:10 PM IST

'द कश्मीर फाइल्स' बघायला जाताय! वाट बघतोय रिक्क्षावाला

'द कश्मिर फाईल्स' सिनेमा बघायला जाणाऱ्यांना या रिक्क्षावाल्याची सिनेमागृहापर्यंत 'फ्री सवारी'

Mar 24, 2022, 08:25 PM IST

Netflix की Amazon कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार 'The Kashmir Files'

घरबसल्या आणि मोबाईलवर कधीही पाहाता येणार 'The Kashmir Files', या OTT प्लॅटफॉर्मवर  होणार प्रदर्शित 

 

Mar 20, 2022, 03:58 PM IST

'The Kashmir Files' सिनेमाची छप्परफाड कमाई; 100 कोटींचा गल्ला पार

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार अतिशय ठळक पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आले आहेत.

Mar 19, 2022, 10:36 AM IST

'भारतात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू....' सिनेमावरून नाना पाटेकरांची स्पष्ट भूमिका...

नाना पाटेकर यांनी ‘कश्मीर फाईल्स’वरून सुरू असलेल्या वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली, म्हणाले...

 

Mar 18, 2022, 02:58 PM IST

'The Kashmir Files' मुळे मोठं नाव अडचणीत; या व्यक्तीला तातडीनं Y दर्जाची सुरक्षा

सिनेमाची कामगिरी प्रशंसनीय असतानाच कोणाला मिळलं हे सुरक्षाकवच? 

 

Mar 18, 2022, 01:26 PM IST

'The Kashmir Files' सिनेमा एका वेगळ्या उंचीला, सर्व रेकॉर्ड्स ब्रेक

'The Kashmir Files' सिनेमाच्या टीमच्या शिरपेचात नवा विक्रम, पोहोचला नव्या उंचीला... 

 

Mar 18, 2022, 11:06 AM IST

राज्यात ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त होणार? काय म्हणाले अजित पवार

महाराष्ट्रात 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे

Mar 16, 2022, 05:24 PM IST

'The Kashmir Files' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी, 5 व्या दिवशी एवढ्या कोटींचा टप्पा पार

'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमात 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर झालेला हृदयद्रावक अत्याचार पडद्यावर दाखवण्यात आला आहे.

 

Mar 16, 2022, 02:38 PM IST

... नाहीतर विकी कौशल आज दीपिकासोबत असता

बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला आहे, याचा नेमका संदर्भ काय?

Dec 29, 2021, 09:00 PM IST

अक्षय कुमारच्या Bell Bottom सिनेमातून आतापर्यंत इतक्या कोटींची कमाई

अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' ला वीकेंडला थोडी उसळी मिळाली. चित्रपटगृहे 50% क्षमतेने सुरु आहेत. तर अनेक ठिकाणी कोविड -19 साथीच्या निर्बंधांमुळे सिनेमागृह अजूनही बंद आहेत. अशा परिस्थितीत बेल बॉटमने रविवारी सुमारे 4.25-4.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Aug 23, 2021, 01:53 PM IST

'बाहुबली' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार? RRR Making Video मध्ये आलिया, अजयचं दमदार प्रदर्शन

पाहा राजमैली यांच्या नव्या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ...

Jul 16, 2021, 09:46 AM IST

कलाविश्वाला असा बसतोय Coronaचा फटका; मोठमोठे कलाकारही बेजार

चीन, इटली, इराण या देशांमागोमाग भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. 

Mar 10, 2020, 02:49 PM IST