Brahma Muhurat : तुम्हाला पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान जाग येते का? मिळतो 'हा' चांगला संकेत
Brahma Muhurat Benefits : अनेकांना झोपेची समस्या असते. लवकर झोप येत नाही. तर काही जण लवकर झोपतात आणि उशिरा उठतात. बर्याच वेळा तुमच्यासोबत असे घडते की तुम्ही लवकर जागे होता. तुम्ही घड्याळात पाहिले असेल की आता पहाटे3 ते 4 ची वेळ आहे. मात्र, यामागे काही कारण असू शकते.
Jun 15, 2023, 08:26 AM ISTBrahma Muhurt: ब्रह्म मुहूर्ताची योग्य वेळ कोणती? यावेळी उपासना केल्याने मिळते इच्छित फळ!
जाणून घ्या ब्रह्म मुहूर्ताची योग्य वेळ कोणती? आणि त्यामुळे काय फायदा होतो.
Nov 25, 2022, 05:33 PM IST