Optical Illusion: गार्डनमध्ये आरामात बसलाय एक पोपट! 30 सेकंदात शोधून दाखवा
Viral Optical Illusion: सोशल मीडिया व्हायरल व्हिडीओ, फोटो आणि कंटेंटचं व्यासपीठ आहे. त्यात ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण असतो. या फोटोतील कोडं सोडवणं एक मोठं आव्हान असतं. यामुळे बुद्धीचा कस लागतो. त्याचबरोबर विरुंगळा देखील होतो. फावल्या वेळेत ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटोतील कोडं सोडवण्याची एक वेगळीत मजा असते.
Oct 25, 2022, 04:52 PM ISTचित्रातील फळाच्या पोटात लपलंय एक हृदय... दाखवाल शोधून?
या ऑप्टिकल इन्फ्युजनमध्ये एवोकॅडोने भरलेले चित्र आहे. या चित्रात तुम्हाला 'हृदय' शोधावे लागेल. होय, एवोकॅडोच्या मध्यभागी कुठेतरी एक हृदय लपलेले आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूला जोर लावावा लागेल आणि ते हृदय शोधून हे कार्य पूर्ण करावे लागेल. जो 5 सेकंदात हे काम पूर्ण करेल तो त्या 99 टक्के फेल गेलेल्या लोकांच्याही पुढचा हूशार व्यक्ती म्हणून ओळखला जाईल.
Oct 22, 2022, 07:17 PM ISTOptical illusion: घरी हरवलेल्या गोष्टी तुम्हाला पटकन सापडतात? मग चित्रातल्या या मुलाचा बूट दाखवा शोधून!
खरं तर, हे एक चित्र आहे ज्यामध्ये एका खोलीत बऱ्याच गोष्टी विखुरलेल्या आहेत आणि मुलगा खोलीत बेडवर बसलेला आहे. मुलाच्या एका पायात शूज असून दुसऱ्या पायातून तो गायब झाला आहे. तेव्हा तुमच्यापुढे चॅलेंज आहे की तुम्हाला बूटाचे दोन्ही जोडे शोधायचे आहेत आणि खोलीत कुठे आहे ते सांगायचे आहे.
Oct 21, 2022, 09:43 PM ISTOptical Illusion : फोटोतला साप शोधून दाखवलात तर तुम्ही ठराल Genius
Optical Illusion मध्ये लपलेला हा साप शोधून दाखवा...
Oct 20, 2022, 05:55 PM ISTOptical Illusion : वेळ 5 मिनिट, खोलीमधील इअरफोन शोधा, जिनिअस लोकं 2 मिनिटांमध्ये सांगतील!
99 टक्के लोक उत्तर देण्यास अपयशी ठरली आहेत, तुम्ही किती वेळात शोधलं?
Oct 14, 2022, 05:05 PM IST
Optical Illusion: फक्त 1 टक्के लोकांनी शोधली या फोटोत लपलेली मांजर, पाहा तुम्हाला दिसतेय का?
पहिले या फोटोतून झोपलेली मांजर शोधणे आणि दुसरे म्हणजे अवघ्या 15 सेकंदात अचूक उत्तर शोधणे.
Oct 9, 2022, 06:21 PM ISTOptical illusion: या भाज्यांमध्ये केळे ठेवले आहे, ते सापडले तर तुम्ही जीनियस
Optical illusion: जर तुम्ही असे केले तर तुम्हाला खूप हुशार म्हटले जाईल. मात्र, यासाठी तुम्ही एक काम केले पाहिजे. भाज्यांमध्ये केळे कुठे ठेवले आहे, ते सांगायचे आहे.
Oct 8, 2022, 02:54 PM ISTGuess Movie: 'हा' फोटो पाहून सिनेमा ओळखून दाखवा, तुमच्याकडे 2 सेकंदाची वेळ
दोन सेकंदात तुम्हाला 'या' सिनेमाचे नाव ओळखायचे आहे?
Sep 23, 2022, 05:08 PM ISTOptical Illusion फोटोत लपलंय एक 'भूत', 15 सेकंदात शोधून दाखवा
ऑप्टिकल इल्यूजन संदर्भात असलेले फोटो किंवा व्हिडीओ दररोज आपल्या समोर येत असतात. असे फोटो आपल्याला बुद्धिमत्तेला आव्हान देतात.
Sep 20, 2022, 05:34 PM ISTOptical Illusion: या फोटोत सँडविच शोधून दाखवा, तुमच्याकडे 3 सेकंदाची वेळ
99 टक्के लोकांना उत्तर देता आलं नाहीए, तुम्हाला जमतंय का पाहा
Sep 16, 2022, 10:08 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला सिंह शोधून दाखवा, 99 टक्के लोक उत्तर देण्यास अपयशी
10 सेकंदात फोटोत लपलेला सिंह शोधून दाखवा, तुम्हाला जमलं नाही तर मित्रांना चॅलेंज द्या
Sep 11, 2022, 04:16 PM ISTOptical Illusion: या मानवी चेहऱ्यात लपलेत तीन मुली, चला 20 सेकंदात शोधून दाखवा
ऑप्टिकल इल्यूजन फोटो बुद्धीचा कस लावणारे असतात. या फोटोत लपलेलं रहस्य शोधून काढणं एक चॅलेंज असतं.
Sep 4, 2022, 02:52 PM ISTOptical Illusion : टेकडीवर लपलेली मेंढी 10 सेकंदात शोधा, फक्त 1% लोक ठरलेत यशस्वी!
Optical Illusion : तुम्हाला फक्त 10 सेकंदांमध्ये मेंढी शोधून काढायचीय.
Sep 3, 2022, 05:58 PM ISTOptical Illusion फोटोत लपलाय एक चेहरा! फक्त 30 सेकंदात शोधून दाखवा
ऑप्टिकल इल्युजन फोटोत कॉफीच्या बिया दिसत आहेत. त्यामुळे नेमका चेहरा कुठे आहे? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.
Aug 24, 2022, 06:43 PM ISTOptical Illusion: लाल डॉट्स पहा आणि सांगा कोणतं इंग्रज़ी अक्षर दडलंय ? केवळ 1% लोकांना माहित आहे उत्तर
तुम्हाला रेड डॉट्स नीट पाहायचे आहेत कारण या रेड डॉट्समध्ये एक इंग्रजी अक्षर लपलेलं आहे ते शोधून तुम्ही ते सांगायचे आहे
Aug 13, 2022, 07:09 PM IST