नेमार शिवाय ब्राझील उतरणार आज मैदानात
ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्यानं ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.
Jul 8, 2014, 03:28 PM ISTब्राझील-जर्मनीमध्ये आज सेमी फायनल
ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्याने ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.
Jul 8, 2014, 07:54 AM ISTबेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक
नवी दिल्ली: क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटीनानँ बेल्जियमला 1-0नं पराभूत करत तब्बल 24 वर्षांनंतर सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. तर डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या रेड डेविल्सचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन लिओनेल मेसीची ही पहिलीच वर्ल्ड कप सेमी फायनल असणार आहे.
Jul 6, 2014, 07:09 PM ISTफिफा वर्ल्ड कप - जर्मनी, ब्राझील विजयी तर कोलंबिया, फ्रान्स पराभूत
फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने फ्रान्सला १-० ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. जर्मनीने वर्ल्ड कपमध्ये १३वेळा सेमी फायनल गाठलीय. पहिल्या हाफमध्ये १३व्या मिनिटाला मॅट्स हुमेल्सने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिलीय. फ्रान्स संपूर्ण मॅचमध्ये एकही गोल करता आला नाही.
Jul 5, 2014, 07:30 AM ISTविश्वासघात : नागरिकांच्या पैशांवर आमदारांची उधळपट्टी!
जनतेच्या पैशाचा अपव्यय म्हणून रद्द झालेला गोव्याच्या आमदाराचा ब्राझील दौरा जनतेच्या पैशातूनच पूर्ण होताना दिसतोय. या शिष्टमंडळाचा भाग असणाऱ्या एका मंत्र्यांसह चार आमदारांची एक टीम गुरुवारी ब्राझीलला रवाना झालीय.
Jul 2, 2014, 10:16 PM ISTब्राझील-चिली मॅचने तोडले ट्विटरचे सर्व रेकॉर्ड
पाच वेळेचा विश्व विजेता ब्राझीलने विश्व चषकात चिलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून टॉप १६ मध्ये जागा मिळविली. या सामन्याने ट्विटरचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे.
Jul 1, 2014, 01:32 PM ISTब्राझीलच्या फॅनने आनंदात टीव्ही फोडला, व्हिडिओ व्हायरल
ब्राझीलचा एका फुटबॉल वेडा आपल्या टीमचा वर्ल्ड कप सामन्यातील पेनल्टी शूट आऊट वेळी तणाव सहन करू शकला नाही. अति उत्साहात त्याने आपला टीव्हीचा स्क्रिनच फोडला.
Jun 30, 2014, 08:17 PM ISTफिफा 2014 : ब्राझील विरुद्ध चिली प्रीव्ह्यू
यजमान ब्राझिलियन टीमला चिलीच्या आव्हानाचा नॉक आऊट राऊंडमध्ये सामना करावा लागणार आहे. थियागो सिल्व्हाची टीमचं विजयासाठी हॉट फेव्हरिट आहे. मात्र, चिलीनं माजी वर्ल्ड चॅम्पियन स्पेनला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे एखाद्या अनपेक्षित निकालही या मॅचमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Jun 28, 2014, 08:23 AM ISTवर्ल्डकप 2014 : नेदरलँडची चिलीवर धडाकेबाज मात
ऑरेंज आर्मीचा विजयी धडाका कायम असून त्यांनी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केलीय. नेदरलँड्सने चिलीवर 2-1नं विजय मिळवत `बी`ग्रुपमधील आपल अव्वल स्थान कायम राखलंय तर दोन विजय मिळवणारी चिली दुसऱ्या स्थानी आहे.
Jun 24, 2014, 09:16 AM IST‘फिफा` वर्ल्डकप 2014 मध्ये आज...
वर्ल्ड कपमध्ये स्टार स्टडेड मॅच रंगणार आहे ती इंग्लंड आणि इटलीमध्ये… वेन रूनी, स्टिव्हन जेरार्ड, मारियो बालोटेली आणि आंद्रेय पिर्लो हे चार फुटबॉलपटू या मॅचेमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणार आहे.
Jun 14, 2014, 06:33 PM ISTजोरदार टीकेनंतर गोवातील मंत्र्यांचा ब्राझील दौरा रद्द
गोवा राज्य सरकारी खर्चाने फुटबॉल वर्ल्डकपमधील सामने पाहायला जाणारे तीन मंत्र्यासह 6 आमदारांचा दौरा
चौहोबाजुने टीका झाल्यानंतर रद्द करण्यात आलाय.
Jun 14, 2014, 12:10 PM ISTब्राझीलची विजयी सलामी, क्रोएशिआवर ३- १ मात
फुटबॉल वर्ल्डकपमध्ये यजमान ब्राझीलने विजयी सलामी दिली. क्रोएशिआचा ३- १ ने पराभव केलाय. ब्राझीलचा नेमार विजयाचा शिल्पकार ठरलाय.
Jun 13, 2014, 07:59 AM ISTब्राझीलमध्ये आजपासून रंगणार फुटबॉलपटूंचा महामेळा
ब्राझीलमध्ये फुटबॉलपटूंचा महामेळा रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 32 टीम्समध्ये लढत होत आहे. मोस्ट अवेटड असा फुटबॉल वर्ल्ड कप 12 जूनला कीक-स्टार्ट होणार आहे. जगभरातील 32 टीम्समध्ये फुटबॉल वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यासाठी रेस लागणार आहे. फुटबॉलपटूंचा हा महामेळा फुटबॉलप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या टीम्सचा समावेश असणार आहे. त्यावर एक नजर.
Jun 12, 2014, 08:37 AM ISTस्कूटरवरून लंडन ते ब्राझील... ऑल फॉर फूटबॉल
‘इंग्लंड फूटबॉल टीम’चा एका चाहत्यानं लंडन ते ब्राझील असं जवळजवळ 24,000 किलोमीटरचा प्रवास आपल्या वेस्पा स्कूटरवर बसून केलाय
Jun 11, 2014, 02:45 PM ISTसोशल मीडियावर फिफा वर्ल्ड कपच्या जाहिरातीचा धुमाकूळ
फिफा वर्ल्ड कप सुरू व्हायला आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळं सगळीकडे आता फूटबॉल फिवर चढलेला दिवस. McDonald नं फिफा वर्ल्ड कपवर एक जाहिरात बनवलीय. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.
Jun 10, 2014, 02:32 PM IST