Corona: कोरोनासंदर्भात आताची मोठी अपडेट, अधिक जाणून घ्या...
Tedros Adhanom Ghebreyesus: WHOचे महासंचालक टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, 'कोविड-19 महामारी संपलेली नाही, पण...
Sep 23, 2022, 03:56 PM ISTWhatsApp Users साठी महत्वाची बातमी ! आता Whatsapp साठी मोजावे लागणार 'एवढे' पैसे ?
Indian Telecommunication Bill 2022 : सरकार लवकरच एक नवीन दूरसंचार विधेयक आणत आहे. त्याचा मसुदा तयार करण्यात आला असून त्यात अनेक नवीन शक्तींचा समावेश करण्यात आला आहे. इंटरनेट कॉलिंग त्यापैकी एक आहे. नवीन विधेयकानुसार इंटरनेट कॉलिंग अॅप्सनाही दूरसंचार परवाना आवश्यक असेल. यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील का?
Sep 23, 2022, 03:17 PM ISTVideo | श्रीकांत शिंदे पाहातात मुख्यमंत्रीपदाचा कारभार? गंभीर आरोपावर श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
shrikant shinde first reaction on ncp alligation
Sep 23, 2022, 02:25 PM ISTI Love You न म्हणता 'या' 3 गोष्टींद्वारे तुमच्या Crush चे मन जिंकू शकता!
Love Advice : I Love You असे म्हणण्याव्यतिरिक्त आपल्या हृदयातली भावना आपल्या क्रशला सांगण्याचे बरेच मार्ग आहेत. फक्त हे तीन शब्द चालणार नाहीत. क्रशला इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला अजून बरेच काही करावे लागेल....
Sep 23, 2022, 02:03 PM ISTSurya Grahan 2022: ऐन दिवाळीत सूर्यग्रहणाचे सावट, लक्ष्मीपूजन कधी करावे?, अधिक वाचा
solar Eclipse on Diwali 2022 : या वेळी दिवाळी ( Diwali 2022 ) ऑक्टोबरमध्ये येत आहे आणि विशेष म्हणजे यावेळी दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण ( Sury Grahan 2022 ) आहे. अशा परिस्थितीत सूर्यग्रहणच्या काळात लक्ष्मीपूजन पूजेवर काय परिणाम होईल, चला जाणून घेऊया.
Sep 23, 2022, 12:21 PM ISTFlipkart Sale वर वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच
Price Tracker Extension: आपण सर्वोत्तम डीलबद्दल काळजीत आहात? आपण अगदी सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. याच्या मदतीने तुम्ही उत्पादन चांगल्या किमतीत उपलब्ध आहे की नाही हे शोधू शकता. तुम्ही मागील विक्रीची किंमत देखील तपासू शकता
Sep 23, 2022, 11:33 AM ISTVideo| आता वशिलेबाजी विसरा... आरोग्य विभागाच्या बदली बाबत मोठा निर्णय
health department to do all transfers online
Sep 23, 2022, 10:30 AM ISTVideo| पोलिसांच्या घरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! हालचालींना आला वेग
Police to get homes near to their work place
Sep 23, 2022, 10:10 AM ISTतुमचे या Bank त खाते आहे का? पुण्यातील बँकेला दणका दिल्यानंतर आणखी एका बँकेवर RBI ची थेट कारवाई
RBI Cancels Laxmi Co operative Bank Licence: भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील सोलापूर येथील लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. पुरेशा भांडवलाअभावी आरबीआयने गुरुवारी या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला.
Sep 23, 2022, 09:54 AM ISTPetrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल? जाणून घ्या
Petrol-Diesel Price Today : घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 92.15 वर पोहोचली.
Sep 19, 2022, 08:01 AM ISTतुम्ही जर Iphone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
iPhone News : तुम्ही जर Iphone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण Apple iPhone 14 Series आणि Apple Watch Series 8 शुक्रवारपासून (16 सप्टेंबर) भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Sep 17, 2022, 01:18 PM ISTहद्दच केली राव ! सरकारी कर्मचाऱ्यांनी आधी शालेय पुस्तके चोरली, नंतर ती रद्दीत विकली
UP: हापूर येथील गढमुक्तेश्वर बीआरसी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी मुलांना वाटण्यासाठी आणलेली पुस्तके चोरून रद्दीत विकली. कारमधील 22 बंडल विकण्यासाठी आरोपी रद्दी यार्डमध्ये गेले होते.
Sep 17, 2022, 12:34 PM IST10वी पास उमेदवारांना लागणार नोकरीची बंपर लॉटरी, लवकर करा 'इथे' अर्ज
Police Constable Bharti : वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा २५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
Sep 17, 2022, 10:51 AM ISTTwitter युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, 21 सप्टेंबरपासून होणार...!
Twitter : ट्विटर युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्विटर वापरत असाल तर जाणून घ्या सविस्तर बातमी...
Sep 17, 2022, 09:52 AM ISTकेंद्र सरकारची जबरदस्त योजना…! आता दरमहा तुमच्या खात्यात येणार 'एवढे' रुपये; सविस्तर योजना जाणून घ्या
Government Scheme Update : आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना दरमहा 21,000 रुपये मिळतील. म्हणजेच नोकरी न करता आणि व्यवसाय न करता तुम्हाला दरमहा 21 हजार रुपये मिळतील.
Sep 17, 2022, 09:04 AM IST