शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा
Aug 24, 2015, 09:51 PM ISTचीनी तापानं शेअर बाजार फणफणला, जाणून घ्या योग्य टिप्स
आजपासून सुरू झालेल्या नव्या आठवड्याची सुरुवातीलाच भारतीय अर्थविश्वाला मोठा धक्का बसला. चीनी युआनच्या अवमूल्यनाचा भारतीय शेअर बाजाराला एवढा मोठा फटका बसला, की गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं.
Aug 24, 2015, 09:49 PM ISTशेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा
जागतिक मंदीच्या भीतीनं कोसळणाऱ्या जागतिक शेअर बाजारांमध्ये भारतीय शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण बघावी लागतेय. सकाळी उडल्यावर तीन टक्के घसरलेला सेन्सेक्स सध्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात साडे पाच टक्के घसरलाय. शेअर बाजाराच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या घसरणींपैकी आजची घसरणी तिसरी सर्वात मोठी घसरण आहे.
Aug 24, 2015, 04:24 PM ISTशेअर बाजाराला लागली मोठी 'घसरण'
शेअर बाजारात एक हजार अंकापेक्षा मोठी घसरण झाली आहे. शेअरबाजारात ३ टक्के घसरण झाली आहे. सर्वात मोठी घसरण बँकेच्या शेअर्समध्ये दिसून आली आहे. निफ्टीही २७५ अंकांनी घसरला आहे. एका डॉलरची किंमत ६६ रूपयांवर आली आहे.
Aug 24, 2015, 09:54 AM ISTमुंबई शेअर बाजारात मोठी घसरण
मुंबई शेअर बाजारात मंगळवार विक्रीचा जोर असल्याने मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६२९ अंशांनी कोसळला आणि २६ हजार ८७७ पातळीवर बंद झाला.
May 12, 2015, 06:32 PM ISTशेअर बाजारात मोठी घसरण
शेअर बाजाराची सकाळी सकारात्मक सुरूवात झाली. त्यानंतर मात्र बाजारात घसरण सुरू झाली आहे. सलग तीन सत्रांतील घसरणीनंतर शेअर बाजारात निराशावादी दृष्टिकोन कायम आहे. दुपारच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे.
Apr 20, 2015, 05:40 PM ISTशेअर बाजार घसरला, सोनेही झाले स्वस्त
देशात शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेंसेक्स 17.37 अंकानी घसरुन 25,006.98 वर बंद झाला. तर दुसरीकडे सोन्याचा भाव 280 रुपयांनी घसरला. सोने प्रति तोळा 28,450 वर आले आहे.
Jul 15, 2014, 08:57 AM ISTशेअर बाजार उघडताच उसळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 10:53 AM ISTमुंबई शेअर बाजारात कामकाज ठप्प
मुंबई शेअर बाजारात कामकाज ठप्प झालंय. तांत्रिक बिघाडामुळं मागील 1 तासापासून सर्व व्यवहार बंद झालेत.
Jul 3, 2014, 11:24 AM ISTशेअर मार्केटमध्ये तेजी, सेंसेक्सचा नवा उच्चांक
सेंसेक्सने आज बाजारमध्ये मोठी उडी घेतली. आतापर्यंत सर्वाधिक नवा उच्चांक केलाय. सेंसेक्सने 25,735 झेप घेतली. सेन्सेक्सची आत्तापर्यंत सर्वात मोठी उसळी दिसून आली आहे. सेन्सेक्स 25735 अंशांवर, तर निफ्टी 7 हजार 700च्या जवळ होता.
Jul 2, 2014, 04:17 PM ISTअर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम
यंदाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री यांनी केलेल्या तरतुदींना शेअर बाजाराने थंड प्रतिसाद दिला आहे. अर्थसंकल्प सादर होताना शेअर बाजार घसरला होता. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार काही प्रमाणात वधारला.
Feb 28, 2013, 03:59 PM ISTआजचा सेंसेक्स
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 151 अंशांवर बंद झाला. त्यात दीडशे अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 5 हजार 188 अंशांवर बंद झाला. त्यात 50 अंशांची घट झाली.
May 3, 2012, 06:18 PM ISTआजचा सेंसेक्स
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 134 अंशांवर बंद झाला. त्यात फक्त 3 अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 5 हजार 190 अंशांवर बंद झाला. त्यात फक्त दीड अंशांची वाढ झाली.
Apr 27, 2012, 07:18 PM ISTआजचा सेंसेक्स
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 130 अंशांवर बंद झाला. त्यात 20 अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज 5 हजार 189 वर बंद झाला. त्यात 13 अंशांची घट झाली.
Apr 26, 2012, 08:26 PM ISTआजचा सेंसेक्स
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 151 अंशांवर बंद झाला. त्यात 56 अंशांची घट झाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज 5 हजार 202 अंशांवर बंद झाला. त्यात 20 अंशांची घट झाली. आज सकाळी शेअरबाजार खुला होताना घट पहायला मिळाली.
Apr 25, 2012, 05:57 PM IST