काय म्हणतोय आजचा सेंसेक्स?
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 94 अंशावर बंद झाला. त्यात 238 अंशाची घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 5 हजार 207 अंशांवर बंद झाला. त्यात 69 अंशांची घट झाली.
Apr 13, 2012, 10:10 PM ISTआजचा सेंसेक्स
मुंबई शेअरबाजाराच्या सेन्सेक्स आज १७ हजार ४०४ अंशावर बंद झाला. त्यात ३४५ अंशाची वाढ पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५ हजार २९५ अंशांवर बंद झाला. त्यात ११६ अंशांची वाढ झाली. आज बाजारात दिवसभर तेजीचं वातावरण होतं.
Mar 30, 2012, 09:49 PM ISTआजचा सेंसेक्स
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आज १७ हजार ५८ पूर्णांक ६१ अंशावर बंद झाला. त्यात ६३ अंशाची घट पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक आज ५ हजार १७८ पूर्णांक ८५ अंशावर बंद झाला त्यात १५ पूर्णांक ९० अंशाची घट झाली.
Mar 29, 2012, 08:57 PM ISTमुंबई शेअर बाजार २०४ पॉइंट्सनी वधारला
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आज १७ हजार २५७ अंशावर बंद झाला. कालच्या तुलनेत त्यात २०४ पूर्णांक ५८ अंशांची वाढ दिसून आली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक आज ५ हजार २४३ अंशावर बंद झाला. निफ्टी निर्देशांक. ५८ पूर्णांक १५ अंशांनी वाढला.
Mar 28, 2012, 09:55 AM ISTनववर्षाची भेट, शेअर मार्केटमध्ये विदेशींची उडी थेट!
भारतीय शेअर बाजारात आता विदेशीं नागरिकांना आता थेट उडी मारता येणरा आहे. थेट व्यक्तिगत परदेशी गुंतवणुकीस सरकारने मंजुरी दिली असून रविवारी रात्री अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
Jan 2, 2012, 04:08 PM ISTमुहूर्ताच्या सौद्यांमध्ये 'महिमा' नाही
मुंबई शेअर बाजारात समवत २०६८ च्या मुहूर्तच्या सौद्यांमध्ये फार उत्साह दिसून आला नाही. बाजाराचा निर्देशांक १७,३३६ अंकांवर खुला झाला मात्र बाजार १७२८८ अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत ३४ अंकांनी निर्देशांक वधारला.
Oct 26, 2011, 03:35 PM IST