बजेट २०१५: 'अच्छे दिन' येणार, टॅक्स कमी होणार!
आता आपले 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय डायरेक्ट टॅक्सच्या संरचनेत फेरबदल करणार असल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये केवळ कपात नाही तर काही इतरही फायदे असतील. याचं कारण सरकारला वाटतं जनतेजवळ पैसा राहावा आणि तो खर्च करू शकतील. म्हणजे गुंतवणूकदारांना इथलं वातावरण आवडेल.
Feb 20, 2015, 02:54 PM ISTमध्यम वर्गियांसाठी आनंदाची बातमी, आयकराची सूट मर्यादा वाढवणार
प्रतिकूल परिस्थिती आणि ठराविक पगारात कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या नोकरदार आणि मध्यमवर्गावर कराचा आणखी बोजा टाकण्याची आपली मनापासून इच्छा नाही. वित्तीय गणित सांभाळत शक्य झालं तर प्राप्तिकरासाठीची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणखी वाढवली जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींनी शनिवारी दिले.
Nov 23, 2014, 05:08 PM IST