Satish Marathe On Union Budget 2023 | जगावर युद्धाचं सावट आणि आर्थिक मंदी, देशावर काय परिणाम होणार? - सतीश मराठे
Slow war and economic recession in the world, what will be the effect on the country? - Satish Marathe
Feb 1, 2023, 12:20 PM ISTBudget 2023: मत्स्यव्यवसायाला नवी झळाळी मिळणार; लघु उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल.
Feb 1, 2023, 11:57 AM ISTChetna Sinha On Union Budget | जनधन फेज-2 योजनेत महिलांना 5 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळावी- चेतना सिन्हा
Women should get an overdraft facility of Rs 5 thousand in Jan Dhan Phase-2 Yojana- Chetna Sinha
Feb 1, 2023, 11:55 AM ISTNirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांच्या लाल साडीमुळे इंदिरा गांधी चर्चेत, 'या' राज्याशी खास नातं!
Nirmala sitharaman, Budget 2023:गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी (Sambalpuri Silk Saree) परिधान केली होती.
Feb 1, 2023, 11:46 AM ISTBudget 2023: अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण कोणता शब्द वारंवार उच्चारतात? एकदा हे निरीक्षण पाहाच
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल. त्यातल्या किमान अपेक्षा तरी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Feb 1, 2023, 08:56 AM IST
Budget 2023 : यापुढे कसा असेल Income Tax Slab, काय स्वस्त- काय महाग? अर्थसंकल्पाच्या लाईव्ह अपडेट्स कुठे पाहाल ?
Budget 2023 Live Updates: देशाचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच तुमच्या आयुष्यावर याचे थेट परिणाम कसे आणि कितपत होणार हे पाहायचं असल्यास इथंच मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं.
Feb 1, 2023, 06:49 AM IST
Mutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू
Mutual funds investment : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Mutual funds) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे.
Jan 28, 2023, 11:13 AM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार, लोकांची काय आहेत अपेक्षा?
Railway Budget : मोदी सरकारचा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यासोबतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2023मध्ये देशातील 10 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे लोकांचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात Railway साठी काय Budget असणार याचीही उत्सुकता आहे.
Jan 27, 2023, 02:57 PM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात जोरदार आपटी, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
देशाचं बजेट सादर होण्याआधी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये पडझड
Jan 27, 2023, 01:51 PM ISTBudget 2023: यंदाच्या बजेटमधून मध्यमवर्गीयांची लागणार लॉटरी? पाहा काय पडणार तुमच्या खिशात...
Union Budget 2023 Expectation: बजेटला आता काही दिवसच उरले आहेत त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष आता बजेटकडे लागले आहे. त्यातून येत्या काही दिवसांमध्ये जागतिक मंदीलाही अनेक देशांना सामोरे जावे लागणार आहे तेव्हा त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या परिणाम आपल्या देशावरही होण्याची शक्यता आहे.
Jan 27, 2023, 12:43 PM ISTBudget 2023 :अर्थसंकल्पाकडे लागलं सगळ्यांचं लक्ष, जाणून घ्या नोकरदारांच्या खिशात काय पडणार?
Budget Expectations: बजेटसाठी आता फक्त काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) काय घोषणा करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
Jan 25, 2023, 12:23 PM ISTBudget 2023: यंदाच्या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा? फक्त 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Budget 2023 : अर्थसंकल्प म्हटलं की त्यामध्ये वापरली जाणारी अधिक भाषा कित्येकांना लक्षातच येत नाही. आपल्याला याचा काय फायदा? असंही खेड्यापाड्यातील मंडळी या बजेटविषयी विचारतात.
Jan 24, 2023, 12:53 PM ISTUnion Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार टॅक्स, GST वर मोठा दिलासा, कसे ते जाणून घ्या?
Union Budget News : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होईल. या अर्थसंकल्पात कोणाला दिलासा मिळणार याची मोठी उत्सुकता आहे.
Jan 13, 2023, 10:14 AM IST
Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरदात्यांना दिलासा?
Union Budget News: देशाच्या एकूण आयकर वसुलीत (income tax collection) यंदा जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल साडे चोवीस टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. (Union Budget ) दरम्यान, मार्च अखेरीला जे उद्दिष्ट दिले होते ते पूर्ण होईल असं सध्याचं चित्र आहे.
Jan 12, 2023, 08:46 AM ISTUnion Budget 2023: हलवा सेरेमनी नक्की आहे तरी काय? 2022 मध्ये झाली स्कीप
Union Budget 2023: दरवर्षी बजेटची घोषणा केंद्र सरकारकडून (Central Government) केली जाते. तेव्हा आपल्या सगळ्यांना कायमच उत्सुकता असते की या नव्या आर्थिक वर्षात कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि त्याचबरोबर आपल्यालाही त्या बजेटमधून काय काय अपेक्षित आहे.
Jan 10, 2023, 07:43 PM IST