घरभाडं, शेअर... पगार वगळता इतर मार्गांनी पैसा कमवताय? 12 लाखांच्या करसवलतीत ही रक्कम येते की नाही?
Income Tax : 12 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर करसवलत मिळाली अर्थात हे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं असलं तरीही त्यातील अटी समजून घ्या, नाहीतर...
Feb 6, 2025, 10:26 AM IST
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; वर्षभरासाठी तब्बल ₹ 74,427.41 कोटींची तरतूद; नागरिकांवर 'हा' नवा कर लागू
Mumbai BMC Budget 2025-2026 : नेमका कुठे खर्च होणार इतका पैसा? कोणत्या नागरिकांना भरावा लागणार हा कर? जाणून घ्या शहरात होणाऱ्या या खर्चाचा नागरिकांना कसा फायदा होणार...
Feb 4, 2025, 12:25 PM IST
Budget 2025 आधी मुंबई- ठाण्यातील घरांसंदर्भात मोठी बातमी; सामान्यांच्या चिंतेत भर
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी या मुद्द्यावर बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालंय. त्यातच ही महत्त्वाची बातमी लक्ष वेधून गेली.
Jan 31, 2025, 09:29 AM IST
अर्थमंत्र्यांनी 'हा' निर्णय घेतला तर जोरदार आपटेल शेअर बाजार!
Union Budget 2024: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात एक निर्णय घेतला तर शेअर बाजारामध्ये मोठा क्रॅश येण्याची शक्यता आहे.
Jul 23, 2024, 07:48 AM ISTअर्थसंकल्पात शेतकरी, रोजगार व सर्वसामान्यांवर राहणार फोकस, सरकारकडून गिफ्ट मिळणार?
Budget 2024: आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. यावेळी सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करु शकते, याचा आढावा
Jul 23, 2024, 07:46 AM ISTमुंबई महापालिकेचं यंदा इलेक्शन बजेट, कोणत्या नव्या योजना जाहीर होणार?
BMC Budget 2024 : गतवर्षीच्या 52 हजार 619.07 कोटींवर असलेला अर्थसंकल्प यावर्षी 55 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे पालिकेच्या मुदत ठेवी आठ हजार कोटींनी घटल्यात, दुसरीकडे उत्पन्नाचे नवे स्रोत आटलेत...मात्र तरीही निवडणूक वर्ष डोळ्यासमोर ठेऊन फुगीर बजेट सादर होण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2024, 09:56 PM ISTBudget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?
Budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच गतकाळातील अर्थसंकल्पांविषयीसुद्धा काही रंजक माहिती समोर येत आहे.
Jan 29, 2024, 01:08 PM IST
Budget 2024 : निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड
Budget 2024 : निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम म्हणजेच हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी निर्मला सीतारण अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे.
Jan 29, 2024, 12:56 PM ISTBudget 2023: मोबाईल, टीव्ही स्वस्त की महाग जाणून घ्या सविस्तर...
Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा कोणत्या गोष्टी महाग झाला ते जाणून घेऊया.
Feb 1, 2023, 05:09 PM ISTBudget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले?
Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Feb 1, 2023, 04:13 PM ISTBudget 2023 : यंदाचं बजेट कळलं; पण 1992 मध्ये कशी कररचना होती तुम्हाला माहितीये का ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman ) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि एक ना अनेक चर्चांना उधाण आलं. यामध्ये प्रत्येक क्षेत्राला किती आर्थिक तरतूद केली इथपासून कोणत्या वर्गासाठी किती टक्के (income tax) करसवलत मिळाली इथपर्यंतची माहिती वारंवार वाचली गेली. सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दणदणीत करसवलतीची घोषणा केली. ज्याअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील रिबेटचं प्रमाण वाढवण्यात आलं. थोडक्यात इतकी कमाई असणाऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही.
Feb 1, 2023, 03:36 PM ISTNitin Gadkari:अर्थमंत्र्यांची एक चूक अन् संपूर्ण सभागृह खदाखदा हसलं; पाहा नेमकं काय झालं?
केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पाचं (Union Budget 2023) वाचत करत होत्या. सीतारमण यांनी 'ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल' असा (Old Political Vehicle) शब्दप्रयोग केला.
Feb 1, 2023, 03:34 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही? Devendra Fadanvis यांचा खुलासा, म्हणाले...
Union Budget 2023 : काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की... असं म्हणत त्यांनी (Devendra Fadanvis) विरोधकांना उत्तर दिलंय.
Feb 1, 2023, 02:13 PM ISTBudget 2023: बजेटनंतर शेअर मार्केटमधून मोठी अपडेट! सेन्सेक्समध्ये उसळी? पाहा काय सांगतायेत आकडे...
बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी अपडेट दिसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटनंतरच्या शेअर मार्केटमध्ये लागले आहे.
Feb 1, 2023, 01:34 PM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं? वाचा एका क्लिकमध्ये
Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या सुरुवातीपासूनच अनेकांचंच लक्ष निर्मला सीतारमण यांच्याकडे होतं. आपल्यासाठी अर्थसंकल्पात नेमकं काय वाढून ठेवलंय हाच प्रश्न अनेकांना पडला आणि त्याची उत्तरही ओघाओघात समोर आली.
Feb 1, 2023, 01:25 PM IST