budget speech 0

झी बिझनेसची उल्लेखनीय कामगिरी, अर्थसंकल्पीय भाषणावेळी ठरलं लोकांच्या पहिल्या पसंतीचं चॅनेल

Zee Business : झी बिझनेसने बजेट कव्हरेजदरम्यान उत्कृष्ट कामगिरी केली. झी बिझनेसने केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या बजेट भाषणावेळी तब्बल 85.8 टक्के इतका भरघोस मार्केट शेअर मिळवला.  बिझनेस चॅनेलमध्ये पुन्हा एकदा झी बिझनेसने नंबर वनचा ताज पटकावला आहे. 

 

Aug 1, 2024, 10:44 PM IST

Budget 2024: कॅन्सरच्या रूग्णांसाठी संजीवनी ठरला अर्थसंकल्प; स्वस्त झाल्यानंतर औषधांच्या किमती किती?

Budget 2024 : कॅन्सरच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटीवर सूट देण्यात आलीये. त्यापैकी पहिले औषध म्हणजे ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन. हे अँटीबॉडी-औषध असून ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो. 

Jul 24, 2024, 04:29 PM IST

Union budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय महाग आणि काय स्वस्त, जाणून घ्या

Union budget 2022 : देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा महाग झाल्या आहे, ते जाणून घ्या. 

Feb 1, 2022, 01:58 PM IST

Budget 2022 : इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, करदात्यांना दिलासा नाहीच

Union Budget 2022 : कोरोना काळात मोठा फटका बसल्याने यावेळी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, घोर निराशा झाली आहे. कारण अर्थसंकल्पात कर रचनेत (income tax)कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  

Feb 1, 2022, 01:15 PM IST

गरिबांना परवडणारी घरे, 80 लाख घरांची उभारणी करणार - केंद्रीय अर्थमंत्री

 Union Budget 2022 : पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

Feb 1, 2022, 12:40 PM IST

देशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर - निर्मला सीतारामन

Union Budget 2022 :​देशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना केली.  

Feb 1, 2022, 12:09 PM IST