बाथरुमपर्यंतही असतात बॉडीगार्ड्स, जगातील सर्वात श्रीमंत Elon Musk यांची सुरक्षा कशी आहे?

Elon Musk Security : जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत एलन मस्क यांचं नाव अव्वल स्थानावर आहे. मस्क यांची सुरक्षा व्यवस्थाही जगातील सर्वात तगडी सुरक्षा व्यवस्था मानली जाते. जाणून घेऊन त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी असते आणि त्यावर किती खर्च होतो.

अमृता फडणवीसांना आजपासून माँ म्हणून संबोधणार, मंगल प्रभात लोढांनी केलं जाहीर; कारणही सांगितल

Mangal Prabhat Lodha On Amruta Fadanvis:  आजपासून मी अमृता फडणवीस यांना माँ अस संबोधणार आहे, असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. 

महिला बेडवर वेदनेने विव्हळत असताना कुटुंबीयांनी डॉक्टरला बेदम मारलं, कारण ऐकून चक्रावून जाल

गुजरातच्या भावनगरमध्ये रुग्णाच्या कुटुंबाने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेला घेऊन रुग्णालयात उपचारासाठी आला होता. 

 

'मी आई होऊ शकत नाही हे मान्य करणं खूप कठीण...'; शबाना आझमी यांचा खुलासा

Shabana Azmi : शबाना आझमी यांनी नुकतच्या दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

आमदार, खासदार आता एकाचवेळी निवडता येणार? 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मंजूरी

One Nation One Election : 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळावे या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने 'वन नेशन-वन इलेक्शन' संदर्भात मार्चमध्ये आपला अहवाल सादर केला होता.

चारचौघात मुलं रडतात आणि हट्ट करुन गोंधळ घालतात? पालकांनी 'ही' परिस्थिती कशी सांभाळावी?

Child control tips: अनेकदा लहान मुलं गर्दीत किंवा सार्वजनिक ठिकाणी रडतात आणि ओरडतातही काही मुलं जमिनीवर पडून अक्षरशः लोळतात. मुलांची ही परिस्थिती कशी हाताळावी. कारण अशावेळी अनेकदा पालकांना लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. 

'मातोश्री'वर जाऊन 'ही' व्यक्ती उद्धव ठाकरेंना देणार 2 लाखांचा Demand Draft; कारण...

Rupees 2 Lakh Demand Draft To Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे हा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला जाणार आहे. यासाठी आज ठाकरेंच्या भेटीची वेळही मागण्यात आली आहे.

'त्या' सामन्यात विराट कोहलीने घेतलं होतं 1093 वेळा भगवान शंकराचं नाव? गौतम गंभीरचा खुलासा

Virat Kohli-Gautam Gambhir Interview : बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलाखतीत दोघांनी एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 

डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? पानांचा शरीरावर काय होतो परिणाम?

देशातील अनेक राज्यांमध्ये पान आवडीने खाल्ले जाते. मग ते बनारसी पान असो किंवा बिहारचे मगही पान. पण तुम्हाला माहित आहे का? की, डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? 

बॉलिवूडमध्ये 'स्त्री 2' चा गदर! जवान, पठाण चित्रपटांचे रेकॉर्ड अक्षरश: चिरडले; एकट्या श्रद्धा कपूरने अख्खं बॉलिवूड हलवलं

'स्त्री 2'ने (Stree 2) बॉलिवूडमध्ये अक्षरश: वादळ आणलं असून, कोणीही अपेक्षा केली नव्हती इतकी जबरदस्त कारवाई केली आहे. 'स्त्री 2' ने शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) जवान (Jawan) चित्रपटाने केलेल्या कमाईचा आकडा पार केला आहे.