Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10 दिवसांच्या गणेशाच विसर्जन केलं जातं. त्याशिवाय अनंत चतुर्दशी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Esha Deol : ईशा देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.
Political News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंबद्दल महत्त्वाचं वक्तव्य तेलं असून, त्यांच्या या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
One Nation One Election: एक राष्ट्र, एक निवडणूक' याच सरकारच्या कार्यकाळात लागू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय.
Ganesh Visrjan: आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन पाण्यात का करतात? जाणून घेऊया.
Assembley Seat Allocation: विधानसभेत महायुतीचे जागावाटप कसे असेल? असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्र्यांनी यावर सूचक विधान केले आहे.
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षीय मुलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
Election 2024 : निवडणुकीच्या आधीच दहशतवाद्यांची भीती... नेमकं काय घडणार? देशाच्या राजकीय पटलावरील घडामोडींवरही दहशतवाद्यांची नजर
Maharashtra Schools closed: दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवल्या जाणार आहेत.
गणेशोत्सवाचा आजचा दिवस कोणावर बाप्पाची कृपा बरसणार? जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंत राशीभविष्य