गोंधळून जाऊ नका! 1 दिवसात 2 सण; गणेश विसर्जन, पौर्णिमा आणि श्राद्धाची नेमकी तारीख काय?

Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा श्राद्ध एकाच दिवशी आल्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे पितृपक्ष श्राद्ध कधीपासून सुरु होतंय, याबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

Quiz: कोणत्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा 14 देशांशी जोडलेली आहे?

GK Quiz : आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. हातात मोबाईल आल्याने सर्व प्रश्नांची उत्तरं असोत किंवा जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती असो सहज उपलब्ध होते. पण परीक्षा किंवा मुलाखतीत मोबाईल ज्ञान उपयोगी पडत नाही. 

अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीचा कहर, एकाच सामन्यात 9 विकेट.. टीम इंडियाचे दरवाजे उघडणार?

अर्जुन तेंडुलकरने तुफान गोलंदाजी करून एक दोन नाही तर तब्बल 9 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या टीमकडून थिमाप्पिया मेमोरियन टूर्नामेंटमध्ये खेळत असताना त्याने ही कामगिरी केली.

विराट कोहलीचा दिलदारपणा, टीम इंडियातल्या युवा खेळाडूला दिली लकी बॅट गिफ्ट... Photo व्हायरल

Virat Kohli Gifts Bat : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच आपली एक बॅट डावखुरा आक्रमक फलंदाज रिकू सिंगला भेट दिली होती. आता पुन्हा एकदा टीम इंडियातल्या आणखी एका युवा खेळाडूला विराटने आपली लकी बॅट दिली आहे. 

एशियन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दणक्यात एंट्री, साऊथ कोरियावर केली मात

सोमवारी पार पडलेल्या सेमी फायनलमध्ये भारताचा सामना साऊथ कोरिया सोबत होता. भारताने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत.

आधी मंकीपॉक्स आता Nipah Virus चा धोका, देशात 24 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू... , वेळीच ही लक्षणं ओळखा?

What is Nipah Virus : मंकीपॉक्सनंतर देशात आता निपाह व्हायरसने चिंता वाढवली आहे. केरळात रविवारी 24 वर्षांच्या तरुणाचा निपाह व्हायरलने मृत्यू झाला. केरळाच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली.

गौतम गंभीरला राग अनावर, पकडली ट्रक ड्रायव्हरची कॉलर, माजी खेळाडूने सांगितला तो किस्सा

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरचा मैदानावरील 'अँग्री यंग मॅन' अंदाज सर्वांनीच पाहिला असेल. गंभीर अनेकदा मैदानात अग्रेसिव्ह झालेला दिसतो. पण मैदानाबाहेरील गौतमच्या 'गंभीरपणाचा' किस्सा त्याच्या सह खेळाडूने सांगितला आहे. 

भारतीय रेल्वेने पहिल्या 'वंदे मेट्रो'चं नाव बदललं, आता पंतप्रधानांच्या नावाने धावणार

Vande Bharat Metro: देशाला आज पहिली वंदे मेट्रो मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. पण उद्घाटना आधीच भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या वंदे मेट्रोचं नाव बदण्यात आलं आहे. 

विराट किंवा रोहित नाही, अश्विनच्या मते 'हे' दोन खेळाडू क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाज

अश्विनने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांची निवड केली मात्र यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा उल्लेख सुद्धा केला नाही. 

NEET मध्ये ऑल इंडिया रॅंक 1 मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य!

Neet Topper Suicide:  दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल काँलेजमध्ये एका विद्यार्थाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.