Yuvraj Singh Picks India Star: युवराज सिंग हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याला एका मुलाखतीमध्ये एक रंजक प्रश्न विचारण्यात आला असता त्याने या प्रश्नाला दिलेलं उत्तरही तितकचं चर्चेत आहे.
R Ashwin Networth : अश्विन भारतासाठी क्रिकेटचे तीनही फॉरमॅट खेळला असून सध्या तो भारतासाठी फक्त टेस्ट क्रिकेट खेळताना दिसून येतो. अश्विन भारताच्या श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक असून त्याची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे.
Russian Population : ऑफिसमध्ये चहा-कॉफी किंवा जेवणासाठी मिळणाऱ्या ब्रेकमध्ये कर्मचारी शारीरिक संबंध ठेऊ शकतात, असं आवाहन चक्क एका देशाच्या राष्ट्रपतीने केलंय. देशातील प्रजनन दर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Panvel Crime News Today: पनवेल येथून एक धक्कादायक बातमी समोर येतेय मुलीनेच जन्मदात्या आईची सुपारी देऊन तिची हत्या घडवून आणली आहे.
Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024: सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची धावपळ सुरु असतानाच राजाच्या चरणाजवळ सापडलेल्या एका चिठ्ठीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Jio Down: आउटेजची सर्वाधिक समस्या दिल्ली, लखनौ आणि मुंबईसारख्या शहरांमधून दिसून येत आहे.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात कोहलीचा एक फॅन पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराटच्या नावाची जर्सी झळकवताना दिसत आहे.
भारतीय मुस्लिमांवर इराणची अजून एकदा टिप्पणी .इराणने परत एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले , पण भारताकडून तसेच उत्तर सुद्धा मिळाले .
Suvarnadurg Fort: सुवर्णदुर्ग आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. 2 ऑक्टोबर रोजी युनेस्कोची टीम पाहणीसाठी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर येणार आहे.