लेबनानमध्ये सीरिअल ब्लास्ट, खिशात ठेवलेल्या पेजरचे घडवले स्फोट... इराणच्या राजदूतासह 1000 हून अधिक जखमी
Lebanon Pagers Blast : सीरिअल ब्लास्टने लेबनान देश हादरला आहे. पेजर्स ब्लास्टमध्ये 1000 हून अधिक लोक जखमी झालेत. या जखमींमध्ये हिजबुल्लाचे सैनिक आणि डॉक्टरांचाही समावेश आहे. या भीषण घटनेत इराणचे राजदूत मोजितबा अमानी हे देखील जखमी झाले आहेत. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
मनोज जरांगेंनी उपसलं पुन्हा उपोषणाचं हत्यार 'आरक्षण मान्य करण्याची सरकारकडे शेवटची संधी'

Maratha Reservation : विधानसभा निवडणुसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. त्यातच मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी मनोज जरांगें पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

लोकसभेतून धडा, विधानसभेसाठी मास्टर प्लॅन, काय आहे भाजपचा 'एमपी' पॅटर्न

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपकडून करण्यात येतेय.   विधानसभा जिंकण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रात मध्यप्रदेश पॅटर्न राबवलं जाणार आहे.  भाजपचा मध्यप्रदेश पॅटर्न नेमका आहे तरी काय ?

भारताने पाचव्यांदा जिंकली एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी, चीनला होम ग्राउंडवर हरवलं

टीम इंडियाने यजमान चीनला फायनलमध्ये धूळ चारून पाचव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.  

Quiz: लिहितो पण पेन नाही, चालतो पण माणूस नाही, टिक-टिक करतो पण घड्याळ नाही... सांगा मी कोण?

GK Quiz: आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान्य ज्ञानाशी संबंधित एक प्रश्नमंजुषा. या प्रश्नमंजुषामधील प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी किंवा मुलाखतीसाठी उपयोगी पडणार आहेत. शिवाय सामान्य ज्ञानाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे याचं उत्तर मिळणार आहे.

प्लास्टिक कि लाकडी? कोणत्या कंगव्याने केस विंचरण फायदेशीर?

अधिकतर लोक प्लास्टिकच्या कंगव्याने केस विंचरतात तर काही लोक लाकडी कंगव्याचा वापर करतात. तेव्हा जाणून घेऊयात या दोघांपैकी कोणता कंगवा जास्त चांगला ठरेल. 

'त्यांना मजा घेऊ देत, बघून घेऊ...' रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बांगलादेशला दिला इशारा

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांविषयी भाष्य केले. यावेळी त्याने टेस्ट सीरिजपूर्वी वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या बांगलादेश टीमच्या खेळाडूंना देखील सूचक इशारा दिला. 

बांगलादेश विरुद्ध टेस्ट मॅचसाठी कशी असेल प्लेईंग 11? कॅप्टन रोहित शर्माने केला खुलासा

 रोहित शर्माने टेस्ट सीरिजपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत प्लेईंग 11 बाबत मोठा खुलासा केला आहे. 

मृत समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, 2 महिन्यांनी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर दिसली... पोलिसही हैराण

Viral News : काही दिवासांपूर्वी घरातून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. कुटुंबियांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दोन महिन्यांनी ही मुलगी चक्क आपल्या बॉयफ्रेंडबरोबर फिरताना दिसली.

दुष्काळ अन् गरिबी पाहिलेलं महाराष्ट्रातील 'हे' गाव आज सर्वाधिक श्रीमंत, नाव माहितीये?

Maharashtra Richest Village : राज्यातील एक असं गाव, जे अडचणी आणि संघर्षातून शिकलं... पुढे गेलं आणि अनेकांसाठी आदर्श ठरलं.