आले लसूण फ्रीजमध्ये ठेवावे की नको? जाणून घ्या किती महिन्यापर्यंत स्टोअर करता येईल

Lahsun Adrak In Fridge Safe: अनेक वेळा लोक लसूण आणि आले रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. इतर भाज्यांसोबत लसूण आणि आले फ्रिजमध्ये ठेवणे कितपत योग्य आहे ते जाणून घेऊया. 

 

अरुण गवळींची मुलगी ठाकरे गटाच्या संपर्कात, गीता गवळी मशाल हाती घेणार?

Geeta Gawali:  गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं दिसतंय. 

राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा, शेतजमीन NAसाठीचा कर पूर्णपणे माफ

Non-Agricultural Tax: राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

तुतारी भिडणार, झोप कुणाची उडणार? हर्षवर्धन पाटलांच्या नव्या राजकीय खेळीचे काय पडसाद उमटणार?

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी कमळाची साथ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

 

सावित्रीच्या लेकी! जेलमधील जात व्यवस्थेविरोधात मराठी मुलींचा एल्गार, खुद्द सरन्यायाधीशांनी मानले आभार

caste system in jails: सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर या दोघींनीही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा पुढं चालवलाय.

अनाथ तरुणींचा 'मुली' उल्लेख केल्याने झाकीर नाईक स्टेज सोडून गेला; पाकिस्तानातील VIDEO व्हायरल

वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईकने (Hate Preacher Zakir Naik) अनाथ तरुणींची 'मुली' अशी ओळख करुन दिल्याने नाराजी जाहीर करत मंच सोडला. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

हे फायदे वाचल्यानंतर तुम्ही एक्स्पायर झालेली औषधं कधीच फेकून देणार नाही; हजारो रुपये वाचतील

मुदत संपलेली म्हणजेच एक्स्पायर झालेली औषधं फेकून देणं याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. पण तुम्हाला माहितीये का, तुम्ही घरातील अनेक गोष्टींमध्ये त्यांचा वापर करु शकता. 

 

भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यू

पुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु  उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. 

Ind vs Ban पहिला T20 सामना रद्द होणार? ग्वाल्हेरमधील सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी आली समोर

Shrimant Madhavrao Scindia Cricket Stadium: भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 सामन्यापूर्वी ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवरून एक बातमी समोर आली आहे.  

IDEATHON 2.0: मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे होणार स्टार्ट-अपमध्ये रुपांतर

Mumbai University: मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना पाठबळ देऊन स्टार्ट-अपमध्ये रुपांतर केले जाणार आहे.