भारतीय नौदलात नोकरीची इच्छा होईल पूर्ण, पगारही तगडा; तपशीलासाठी 'येथे' क्लिक करा

Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात काम करण्याची संधी चालून आली आहे. 

रशिया-युक्रेन युद्ध भारतच थांबवू शकतो; पुतीननंतर आता इटलीच्या PM मेलोनी यांनाही विश्वास

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धावर भारत तोडगा काढू शकतो, अशी टिप्पणी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केली आहे. 

 

मोमोचं पीठ पायाने मळलं! अंडरपँटवरच टोपात उभा राहून..; Video पाहून सोडून द्याल Momos

Shocking Momo Video: तुम्हालाही मोमो खायला आवडतात का? मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुमची मोमोवरील इच्छा कायमची उडेल. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नागरिक थेट पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत.

Mukesh Ambani यांचा मास्टरस्ट्रोक! Jio च्या 186 रुपयाच्या प्लानमध्ये 1 GB डेटा, फायदे अफाट

Reliance Jio Recharge : जिओ कायमच आपल्या युझर्सला वेगवेगळे प्लान ऑफर करत असतात. ज्याची किंमत अगदी माफक दरात असून त्याचा फायदा मात्र अफाट आहे. कमीत कमी दरात हाय स्पीड इंटरनेट मिळणार आहे. 

Sunday Panchang : आज ऋषी पंचमीच्या सणासह बुधादित्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

08 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

'तू Hot दिसतेस, माझ्याबरोबर...'; अश्लील फोटो पाठवत अभिनेत्रीकडे मागणी! चाहत्याच्या गुप्तांगावर...

Renuka Swamy Murder Case Bengaluru Police Information: पोलिसांनी घटनाक्रमाची माहिती देण्याबरोबरच कोर्टासमोर तब्बल 3991 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये पोलिसांनी बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.

Rishi Panchami 2024 : 11 भाज्या पण थेंबभर तेलही नाही, ऋषीपंचमीची भाजी आरोग्यदृष्ट्या किती फायदेशीर?

Ganesh Utsav : गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. या दिवशी महिला साजरा करतात. या दिवशी विशेष भाजी केली जाते? ऋषीपंचमीच्या भाजीची रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे. 

भिकेला लागलेल्या पाकिस्तानला लागली लॉटरी! समुद्रात सापडलं घबाड; जगातील चौथा सर्वात मोठा....

Pakistan Economic Crisis: आर्थिक परिस्थितीशी झगड असलेल्या पाकिस्तानात मोठा खजिना सापडला आहे. यामुळं देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्त्याची घोषणा 'या' तारखेला, Hike सोबत थकबाकीही मिळणार!

7th Pay Commission News:  जून महिन्यात AICPI निर्देशांकात 1.5 अंकांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई भत्त्याचा आकडादेखील वाढल्याचे सांगितले जात आहे. 

मस्ती जीवाशी बेतली! 6 फुटांचा विषारी कोब्रा तोंडात पकडून स्टंटबाजी करत असतानाच...; पाहा धक्कादायक Video

सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात आपण काय करतो? याचं भान आता लोकांना राहिलेलं नाही. एका तरुणाने सापासोबत केलेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे.