Ganeshotsav 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदल

Ganeshotsav 2024 Pune traffic changes : पुढील 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. 16 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे. 

'एवढं रडायला येतं ना जेव्हा बाप्पा...'; 'दुसरी बाजू' पाहून भारावून जाल! Video ला 1.4 कोटी Views

Ganeshotsav 2024 Other Side Of Festival Eomtional Video: आज अनेकांच्या घरी गणरायांचं आगमन होणार आहे. मात्र एकीकडे गणरायांच्या आगमानाचा जल्लोष असतानाच याच सणाची दुसरी बाजू दाखवणारा हा छोटा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.

नवा विक्रम! आज बाईकची टाकी Full करणं परवडेल पण कोथिंबीर नाही; एका जुडीची किंमत...

Kothimbir Rate In Nashik Today: मागील काही दिवसांपासून कोथिंबिरीला विक्रमी दर मिळत असतानाच गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना दिलासा देणारी मात्र सर्वसामान्यांसाठी कोथिंबीर अधिक दूर्मिळ करणारी बातमी समोर आली आहे.

Ganesh Chaturthi Horoscope : कोणावर बरसणार गणेशाची कृपा? गणेश चतुर्थीचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?

Daily Horoscope : आज गणेश चतुर्थी असून पुढील दहा दिवस सर्वत्र वातावरण गणेशमय असणार आहे. यंदा गणेश चतुर्थीला 100 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर बाप्पाची कृपा बरसणार असून तुमच्यावर धनवर्षाव होणार आहे.  

'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडं

Uddhav Thackeray Shivsena Wish Ganesh Chaturthi: आजपासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाने गणरायाला विशेष साकडं घालतानाच राज्यामधील समस्यांचा पाढा वाचतानाच सत्तापरिवर्तनासंदर्भात एक मागणी केली आहे.

Zee 24 तास पाहा, सोन्याची नाणी जिंका! गणेशोत्सव स्पर्धेची सविस्तर माहिती एका क्लिकवर

Zee24Taas Ganesh Festival Special Contest: यंदाच्या गणेशोत्सव अधिक खास असणार आहे कारण यंदाच्या गणशोत्सवामध्ये 'झी 24 तास'च्या प्रेक्षकांना सोन्याची नाणी जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे एका विशेष स्पर्धेच्या माध्यमातून...

Saturday Panchang : आज गणेश चतुर्थीसह ब्रह्म योग! पंचांगानुसार जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त

07 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Research : वयानुसार महिन्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवणे योग्य? धक्कादायक आकडेवारी समोर

शारीरिक संबंधांबद्दल चर्चां करणे चुकीचे समजले जाते. नुकतच या विषयावर उघडपणे चर्चा झाली आहे. जगभरातील हजारो लोकांच्या लैंगिक जीवनाबद्दल एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 

तीन तासाच्या प्रवासासाठी 12 तास, गणपतीला कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे यावर्षीही हाल

Mumbai-Goa Highway : कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईकर आपापल्या गावी रवाना झालेत.. मात्र त्यांच्यासमोर सर्वात मोठं विघ्नं उभं राहिलंय ते मुंबई गोवा हायवेचं.

फिजीचं पाणी, व्हिएतनामचे काजू, मेक्सिकोचे टोमॅटो...मग भारतातून अमेरिका कोणती गोष्ट आयात करते?

Business News : अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. केवळ 33.5 कोटी लोकसंख्या असलेला हा देश आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. जगातील जवळपास प्रत्येक देशाबरोबर अमेरिकेचे व्यावासायिक संबंध आहेत.