'काळजी करु नका, मी व्यवस्थित,' रतन टाटांनी Instagram पोस्टमधून दिली माहिती

टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. अस्वस्थ असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याचं बोललं जात होतं. 

 

सैफ अली खाननं का काढला होता करीनाच्या नावाचा टॅट्टू? बेबोचा मोठा खुलासा

Why Saif Had Kaeena's Tattoo : सैफ अली खानच्या हातावर करीनाच्या नावाचा टॅट्यू का होता? तुम्हाला माहितीये का कारण...

डायबिटिस ब्लॅक पॅच म्हणजे काय? दंडावरती काळी पट्टी का लावतात?

कतरिना कैफच्या हातावर दिसणाऱ्या ब्लॅक पॅचची सगळीकडेच चर्चा, नेमकं काय आहे हे 'Diabetes Black Patch '

पुण्यात चाललंय काय? रोडरोमियोंना कंटाळून 12 वर्षांच्या मुलीची आत्महत्या!

Pune Crime News: रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून बारा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती काल पालकांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

असा No Look Shot कधी पाहिलाच नाही! हार्दिकच्या स्टाइलवर बॉलरही इम्प्रेस; पाहा Video

Hardik Pandya No Look Shot To Taskin Ahmed Video: हार्दिकने लागवलेला हा शॉट एकदम परफेक्ट आणि यापूर्वी कधीही पाहिला नाही असा असल्याचं मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. तुम्हीही हा व्हिडीओ एकदा पाहाच...

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासा

Gold Price Today, 7th October: आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

दोन दशकांपासून सुरु असलेला CID शो अचानक का बंद झाला? अमिताभ बच्चन यांच्याशी आहे कनेक्शन? शिवाजी साटम म्हणतात...

Why CID Got Off Air : 'सीआयडी' हा शो दोन दशक सुरु राहिल्यानंतर ऑफ एअर का गेला? 

Girlfriend आणि Boyfriend चा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू; तिचा अपघाती मृत्यू तर त्याने...

After Girlfriend Death In Bike Accident Boy Did Shocking Thing: हा सारा प्रकार दुपारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. तरुणीने अपघातात जीव गमावला तर तरुणाने आत्महत्या केली.

बसमधील डान्समुळं चमकलं नशीब, अभिनेत्याला मिळाला असा चित्रपट की 20 वर्षांपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड

Trending News: बसमधील एक डान्स आणि एक चित्रपट मिळाला. या चित्रपटाचा 20 वर्षापर्यंत कोणीच रेकॉर्ड मोडू शकलं नाही. 

'मैदान मारलं'; बिग बॉस 5चा विजेता सुरज चव्हाणची राजकारण्यांना देखील भुरळ!

बिग बॉसच्या ट्रॉफीवर सुरज चव्हाणचं नाव कोरलं गेलं. एक रिलस्टार ते बिग बॉस विजेता असा प्रवास असलेल्या 'गुलीगत धोका' सुरज चव्हाणसाठी राजकीय मंडळींनी केलं खास ट्विट