महाराष्ट्रातील 'त्या' महिलेसाठी सर्वोच्च न्यायालयानं यंत्रणेलाच सुनावलं; ग्रामीण मानसिकतेवरही कटाक्ष...

Big News : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील एका महिलेवरून यंत्रणा आणि सामाजिक मानसिकतेला सुनावलं आहे. 

 

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी Good News; लालपरीच्या ताफ्यात आणखी 2500 गाड्या दाखल होणार

ST Bus Maharashtra: एसटी महामंडळाच्या ताफ्यात आणखी 2500 डिझेल गाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

बारामती नकोच... अजित पवार 'या' मतदारसंघातून लढणार? शरद पवारांच्या उमेदवाराला भिडणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar: "बारामतीतून मी देईन त्या उमेदवाराला निवडून द्या," असं आवाहन अजित पवारांनी वेळोवेळी केलं आहे. त्यामुळे यावेळी अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याची शक्यता बळावली आहे.

Pune Bhopdev Ghat Rape Case: महिती देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस जाहीर; पोलिसांनी 3 हजार मोबाईल...

Pune Bopdev Ghat Gang Rape: पुण्यातील बोपदेव घाटातील गँगरेप मधील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आता पोलिसांनी आरोपीची माहिती देण्याऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहिर केले आहे. 

भारतीय नौदलाच्या 'एअर शो'दरम्यान 5 जणांचा Heart Attack नं मृत्यू; 16 लाखांच्या गर्दीची उन्हामुळं होरपळ

indian air force airshow 2024 : प्रशासन आणि आयोजनामध्ये असणाऱ्या त्रुटींमुळं ओढावलं संकट. जीवघेण्या प्रसंगी नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त... 

Monday Panchang : ललिता पंचमीसह आज नवरात्रीची पाचवी माळ आणि आयुष्मान योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

7 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

शरीरातील हे 5 बदल ठरतात हार्ट अटॅकचे संकेत; दिवसभरातील एक कृती ठरते Silent Killer

दिवसेंदिवस हृदय विकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पण हार्ट अटॅक येण्याअगोदर शरीरात 5 महत्त्वाचे बदल होतात. ज्या बदलांकडे सहज दुर्लक्ष केले जाते. 

'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला

PM Modi Sanjay Rathod Pooja Chavan: "देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती," अशी आठवण ठाकरेंच्या पक्षाने करुन दिली आहे.

Horoscope : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेचा कृपाशिर्वाद; 'या' राशीच्या लोकांचा भटकंतीचा प्लान

नवरात्रातील आज पाचवी माळ. या दिवशी देवीचं पाचवं रुप स्कंदमातेची मनोभावे पूजा केली जाते. 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. 

एका महिलेच्या शापामुळं येथील पुरुष साड्या नेसून खेळतात गरबा; 200 वर्षांपासूनची प्रथा, कारण...

Navratri Garba: देशात मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. पण गुजरातच्या अहमदाबाद येथे एक अनोखी प्रथा पाळली जाते.