भारतात भाऊ साठे यांच्यासारख्या कलाकारांची दखल घेतली जात नाही - राज ठाकरे

Raj Thackeray In Mumbai : 'सरकार दरबारात शब्द टाकून भाऊंच्या कामाची दखल घ्यायला सांगा' असे जेव्हा राज ठाकरे यांना सांगण्यात आले, त्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले? पाहा 

विधानसभेसाठी मविआचा जबरदस्त प्लान, मुख्यमंत्रीपदाचा चेहराही ठरला?

Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीला मविआ एकसंध सामोरे जाणार हे आता स्पष्ट झालंय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच विधानसभेसाठी  मविआचा चेहरा असणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय..

 

टीम इंडियाच्या 'या' दिग्गजाने निवडली भारताची ऑल टाईम प्लेईंग 11, धोनीला केलं बाहेर

Team India All Time Playing 11 : टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटरने भारताची ऑल टाईम प्लेईंग इलेव्हन क्रिकेट संघ निवडला आहे. विशेष म्हणजे या संघात त्याने भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्थान दिलेलं नाही.

'कंगनाला अल्लू अर्जुनच्या पुष्पा 3 मध्ये कास्ट करायला हवं कारण...', श्रेयस तळपद असं का म्हणाला?

Kangana Ranut In Pushpa 3 : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाला 'पुष्पा 3' मध्ये कास्ट करायला हवं असं म्हटलं आहे. 

क्रीडा लवादाने याचिका फेटळाल्यानंतर विनेश फोगटाची पहिली पोस्ट, क्रीडा चाहते भावूक

Vinesh Phogat Petition Dismissed : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटनला अपात्र ठरवल्यानंतर तिने या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे याचिका केली होती. पण ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर आता विनेश फोगाटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Virat Kohli : भारताचा किंग कोहली लंडनमध्ये जगतोय 'कॉमन मॅन' सारखं आयुष्य, सोशल मिडीयावर Video Viral

भारतात विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स गर्दी करतात पण हाच विराट लंडनच्या रस्त्यांवर अतिशय सामान्य व्यक्ती प्रमाणे फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणात मोठा दावा! आरोपींमध्ये मुलीचाही समावेश? कॉलेजचे प्रिन्सिपल आणि...

Kolkata Doctor Rape-Murder : कोलकाता रेप आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटतायत. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता एक मोठा दावा करण्यात येतोय.

Duleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?

बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी  टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. 

शरद पवारांसोबत जाणार का? अजित पवारांनी दोन शब्दात विषय संपवला, म्हणाले...

Maharastra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार शरद पवार यांच्यासोबत जाणार का? असा सवाल विचारला गेला, तेव्हा अजितदादा काय म्हणाले? पाहा

भारतीय क्रीडा इतिहास भव्य-दिव्य घडणार, नीरज-विराट एकत्र सराव करणार... जय शाहंची घोषणा

India Sports : भारतात लवकरच नवी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी उभारणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. या अकॅडमीत टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबरच भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि इतर अॅथलिट्स सराव करु शकणार आहेत. पुढच्य महिन्यात या अकॅडमीचं उद्घाटन होणार आहे.