मुसळधार पावसामुळे कब्रीतून बाहेर आला २३ कोटी वर्षांपूर्वी पुरलेला दैत्याकार जीव!

233 million year old dinosaur fossil : इतका पाऊस पडला की, 23 कोटी वर्षांपूर्वी नाहीसा झालेला महाकाय जीव पुन्हा जगासमोर आला आणि...

 

80 कोटीचे हिरे आता 800 कोटीचे! 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Navra Maza Navsaacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित...

WHO ने जाहीर केली नवीन जागतिक महामारी, 542 जणांचा जीव घेणाऱ्या Mpox बद्दल A To Z!

Monkeypox Case : जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्सचा वाढता प्रकोप पाहता महामारी घोषित केली आहे. एमपॉक्सला मंकीपॉक्स या नावाने देखील ओळखलं जातं. 

Neeraj Chopra : नीरज चोप्राला कशा मुली आवडतात? गोल्डन बॉयने स्वतः केला खुलासा

भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये एकूण 6 मेडल्स जिंकले त्यात 5  ब्राँझ  तर नीरजने जिंकलेल्या केवळ एका सिल्व्हर मेडलचा समावेश आहे.

घर खरेदीवर 19 लाखांची सूट! 'या' कंपनीची Independence Day Offer; रजिस्ट्रेशन फ्री तर स्टँपड्यूटीवर 4 लाखांची बचत

Independence Day Offer :  ठाणे, कल्याणसह पुण्यातील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच घर खरेदीच स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी आहे. कारण Independence Day Offer टाटा कंपनीने घर खरेदीवर 19 लाखांची सूट जाहीर केलीय. 

Stree 2 Twitter Review : स्त्री आणि सरकटाने थरकाप उडवला, स्टार कलाकारांच्या सरप्राईज एंट्रीने चाहत्यांना सुखद धक्का

Stree 2 Twitter Review : श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' पाहताच प्रेक्षकांनी दिली अशी प्रतिक्रिया...

सरसंघचालक म्हणाले- बांगलादेशात हिंदू तणावात; त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी!

Mohan Bhagwat on Bangladesh Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.

विनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?

Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या 'त्या' सामन्याची चर्चा

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच गमावला एकुलता एक भाऊ; कॅप्टन दीपक सिंह वीरमरण, दोन बहिणींवर दु:खाचा डोंगर

उत्कृष्ठ हॉकी खेळाडू आणि युद्धभूमीवर कर्तव्यदक्ष अशा कॅप्टन दीपक सिंह डोडा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. 

वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार जागा निर्माण करणार, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांची मोठी घोषणा

Jobs in Medical Field: पंतप्रधान मोदींनी आपल्या लाल किल्ल्यातील भाषणातून देशाची सुरक्षा, रोजगार, कायदे अशा विविध विषयांवर भाष्य केले.