Latest ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी झेप घेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या बादशाहतला आव्हान दिलं आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अग्निपथ (Agneepath) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र नंतर हा चित्रपट कल्ट झाला होता. पण 2000 मध्ये अमिताभ यांनी आपला स्टारडम पुन्हा मिळवला होता.
Morne Morkel appointed new bowling coach: गौतम गंभीरची हेड कोच झाल्यानंतर आता बॉलिंग कोचपदी मॉर्ने मॉर्कलची नियुक्ती करण्यात आली आहे.
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसाना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. 'पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
गुजरातमध्ये दोन सिंह आणि दोन कुत्रे आमने-सामने आले होते. आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिर राष्ट्रीय उद्यानापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर अमरेली येथील सावरकुंडला येथील गोठ्यात हा सगळा प्रकार घडला.
15 Aug 1947 Newspapers Headings : वाचा प्रत्येक शब्द आणि पुन्हा एकदा जगा तोच काळ.... स्वतंत्र भारतात कसा होता स्वातंत्र्यानंतरचा पहिला दिवस? पाहा...
Independence Day 2024: दरवर्षी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यंदा आपण 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. यादिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर देशाला संबोधित करतात.
Naga Chaitanya To Leave Sobhita Dhulipala For Another Woman: समंथा प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर आता नाग चैतन्याने दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर साखरपुडा केल्यानंतर हे भाकित करण्यात आलं आहे.
Arshad Nadeem Meet Terrorist: नदीमला भेटण्यासाठी अनेकजण त्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील छोट्याश्या गावातील घरी येत असतानाच आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर (Bijnour) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेलमध्ये बंद असलेल्या पतीला भेटण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीने असं काही केलं की, तिलाही जेलमध्ये जावं लागलं.