रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांना भिडणार? बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी मोठी स्पर्धा

Team India : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळालाय. 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगालदेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली एका स्पर्धेत आमने सामने येण्याची शक्यता आहे. 

महायुतीचं ठरलं! 'या' तारखेला होणार जागावाटपाची अधिकृत घोषणा... भाजपाला सर्वाधिक जागा?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक 2024 ला काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यादरम्यान महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाल्याचा दावा केला आहे. 

कमी झोपही बनू शकते कर्करोगाचं कारण; जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ

आपल्या शरीराला निदान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाची असते. जर तुम्ही कमी झोप घेत आहात तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. 

'मलाच का लक्ष्य करता, शरद पवार देखील...', मराठा आरक्षणावर फडणवीसांचा सवाल

देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणावरून आपलं मत मांडलं अन् विरोधकांवर टीका केली आहे.

घरात चप्पल वापरावी का? थेट तुमच्या आरोग्याशी आहे संबंध!

Health Tips: अनेकजण घरी चप्पल घालतात. अशावेळी संभ्रम निर्माण होतो की, घरी चप्पल घालावी की नाही? कारण तुमच्या चप्पल घालण्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. 

हिंडनबर्गचे आरोप फेटाळण्यात अपयशी ठरल्या सेबी चीफ? अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरीत!

Hindenberg Research : हिंडनबर्ग अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली खरी. पण, इथून पुढं काय? आर्थिक गणितांचा गुंता वाढला... 

 

Olympic मध्ये Tom Cruise ला महिलेनं बळजबरी केलं Kiss, 'हेच पुरुषानं केलं असतं तर..?'

Tom Cruise Olympic Video :  टॉम क्रुझचा पॅरिस ओलम्पिकमधील तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय... 

Vinesh Phogat ने CAS समोर सांगितलं 100 ग्रॅम वजन वाढण्याच कारण, 'ॲथलीट्स व्हिलेजमध्ये...'

Vinesh Phogat Disqualification case : 100 ग्रॅम वजनामुळे विनेश फोगाटला फायनल मॅचला मुकावं लागलं. तिला सिल्वर मेडल मिळावं यासाठी भारताने CAS धाव घेतली आहे. इथे विनेशाने आपल्या वजन वाढीबद्दल कारण देताना सांगण्यात आलं की...

विधवा वहिनीसोबत लग्न केले, नेपाळला गेला; कुटुंबीयांना भेटायला घरी आला अन् घात झाला

Crime News Today In Marathi: विधवा वहिनीसोबत लग्न केल्याने तरुणाचा त्याच्याच भावाने खून केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

 

विनोद खन्नासमोर कोणती हिरोईन मारायची अश्लील जोक? वडीलसुद्धा करायचे सपोर्ट

This Actress Used to Crack Dirty Jokes In Front Of Vinod Khanna : ही अभिनेत्री विनोद खन्ना यांच्यासमोर करायची अश्लील जोक..., स्वत: च केला खुलासा