This Actress Used to Crack Dirty Jokes In Front Of Vinod Khanna : ही अभिनेत्री विनोद खन्ना यांच्यासमोर करायची अश्लील जोक..., स्वत: च केला खुलासा
PT Usha On Weight At Olympics: भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा म्हणून पीटी उषा कार्यरत असून त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.
Meteor Shower Video: 11 ऑगस्टच्या रात्री आकाशातून काहीतरी वस्तू खालच्या दिशेने आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
What is the Origin of Dosa : डोसा.... गरमगरम डोसा पानात पडला की, कधी एकदा तो फस्त करतो याकडेच सर्वांचा डोळा असतो. असा हा डोसा सर्वप्रथम कुठे बनवण्यात आलेला माहितीये?
20 Year Old Swimmer Claim About Neymar: ही महिला जलतरणपटू तिच्या कामगिरीपेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं. आता तिने एक नवा दावा केला आहे.
Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच धार्मिक ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतल्यामुळे ट्रोल होते. पण आई हिंदू आणि वडील मुस्लिम असताना ती कोणत्या धर्माचं पालन करते याविषयी तिनं एका मुलाखतीत सांगितलं.
Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
Political News : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक घडामोडी घडत असतानाच आता राज ठाकरेही चर्चांच्या केंद्रस्थानी आले आहेत.
Khushi Kapoor New Car : खुशी कपूरनं एकाच चित्रपटानंतर घेतली ही कोटींच्या किंमतीतील गाडी...
I Will Meet You Directly In Pakistan Says Bangladeshi Player: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर उसळलेल्या संघर्षादरम्यान या खेळाडूची स्वदेशामध्ये येण्याची हिंमत नाही.